ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

देवभूमी उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात १० गिर्यारोहकांचा मृत्यू, तर ११ जणांचा शोध सुरू

उत्तराखंड : देवभूमी उत्तराखंडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये हिमस्खलनात १० गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जणांचा शोध सुरू आहे. द्रौपदीच्या दांडा-2 पर्वत शिखरावर हिमस्खलनामुळे नेहरू पर्वतारोहण संस्थेचे दोन डझनहून अधिक…

आनंदाची बातमी! सणासुदीत खाद्यतेल होणार आणखी स्वस्त

नवी दिल्ली : सणासुदीत खाद्यतेल आणि सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. सरकारने अलीकडेच खाद्यतेल, सोने आणि चांदीच्या मूलभूत आयातीच्या किमती कमी केल्या आहेत. काही काळापूर्वी सरकारकडून एक निवेदन आले होते की जागतिक बाजारात किमतीत सुधारणा झाली आहे.…

उत्तर कोरियाने  जपानवरून आंतरखंडिय क्षेपणास्त्र डागल्याने जपानमध्ये उडाली खळबळ

दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून वारंवार क्षेपणास्त्र चाचणी केली जात आहे. मंगळवारी सकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी देखील एक आंतरखंडिय क्षेपणास्त्र उत्तर कोरियाने डागले. हे क्षेपणास्त्र थेट जपानच्या सागरात कोसळले. यामुळे…

अविवाहित महिलांना देखील आता ”इतक्या” महिन्यापर्यंत गर्भपात करता येणार, वाचा…

दिल्ली : अविवाहीत महिलांनाही वैद्यकीय गर्भपात कायद्याअंतर्गत गर्भपाताचा अधिकार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचा अर्थ असा होतो की, अविवाहीत महिलांनाही आता 24 आठवड्या पर्यंत गर्भ असेल तर तो पाडण्याचा अधिकार…

देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून अनिल चौहान यांची नियुक्ती

दिल्ली : देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर सुमारे 9 महिन्यांनी लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान यांची देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) ची नियुक्ती करण्यात आली आहे. जनरल अनिल चौहान, मे २०२१…

PFI संघटनेवर केंद्राची मोठी कारवाई, दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका..

दिल्ली : PFI अर्थार्थ पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. PFIवर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतली आहे. या संदर्भात तपास यंत्रणांनी गृहमंत्रालयाकडे शिफारस केली होती. पीएफआयशिवाय…

महाराष्ट्र एटीएस आणि एनआयए पुन्हा ऍक्शन मोडवर, पीएफआयविरोधात पुन्हा एकदा कारवाई

दिल्ली : एनआयए आणि महाराष्ट्र एटीएस पुन्हा ऍक्शन मोडवर येत पीएफआय विरोधात पुन्हा एकदा कारवाई केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने…

यूपीए सरकारच्या कारभारावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले मोठे भाष्य

अहमदाबाद : अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी यूपीए सरकारच्या कारभारावर मोठं भाष्य केलं आहे. कॉंग्रेसप्रणित मनमोहन सिंग सरकारच्या काळात…

कॉँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता पोहचली शिगेला “तीन” नावे चर्चेत…

दिल्ली : कॉँग्रेसचा अध्यक्ष कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत रजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहेलोत, कॉंग्रेसचे नेते शशी थरूर आणि मनीष तिवारी यांची नावे चर्चेत आहे. यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी टेकला जेजुरीच्या खंडेरायाच्या चरणी माथा

बारामती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन हे तीन दिवसीय बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात निर्मला सितारमन यांनी गुरुवारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून केली. आज सकाळी त्यांनी खंडेरायाच्या मंदिराला भेट…
Don`t copy text!