ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

ब्रेकिंग..! गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील झुलता पूल कोसळला, ३२ जणांचा मृत्यू बचाव कार्य युद्धपातळीवर…

गुजरात: गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील मच्छू नदीवरील झुलता पूल संध्याकाळी ६.३० दरम्यान कोसळला. या दुर्घटनेत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पूल कोसळला तेव्हा सुमारे…

हॅलोविन फेस्टिवलमध्ये मृत्यू तांडव, १५१ जणांचा मृत्यू

सेऊल (दक्षिण कोरीया) : दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास आयोजित करण्यात आलेल्या हॅलोविन महोत्सवात मृत्यूने तांडव घातलं. हॅलोविन फेस्टिवलमध्ये प्रचंड गर्दी लोटल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत तब्बल १५१…

महाराष्ट्राती एका बड्या मंत्र्यांने पत्रकारांना दिवाळीनिमित्त दिलेल्या पन्नास-पन्नास हजारांच्या…

मुंबई : दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात ,हे सर्वांनाच माहिती आहे.परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याने ५०- ५० हजाराची गिफ्ट कार्ड भेट दिल्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. तीच चर्चा व्हायरल झाल्याने…

भारतीय चलनी नोटांवर देवाचे फोटो असावेत, असं का म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ; वाचा…

दिल्ली - देशातील चलनी नोटांवर देवदेवतांचे फोटो असावेत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर आता या मुद्द्यावरून राजकीय टीका-टिप्पणीला सुरुवात झाली आहे. नुकतीच केजरीवाल यांनी भारतातील चलनी…

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना एका सरपंचाने मारले लोकांसमोर चाबकाने फटके 

छत्तीसगड : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना असंख्य लोकांसमोर चाबकाने फटकावण्यात आले. त्यांच्या हातावर चाबकाचे पाच फटके मारण्यात आले असून ही तिथल्या गौरी-गौरा पूजेदरम्यानची प्रथा आहे. चाबकाने फटकावले जाण्याला तिथे सोटा म्हणतात.…

दोन तास व्हाटस अॅप बंद, नेटकरी हैराण

मुंबई : डिजिटल माध्यमातील संवादाचं सर्वात मोठं माध्यम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाटस अॅप मागील दीड तासहून अधिक काळ बंद पडल होता. व्हाटस अॅप बंद झाल्याने नेटकरी हैराण झाले होते. १२.३० ते २.३० असे दोन तास व्हाटस अॅप बंद होतं. अखेर काही…

मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी केली आत्महत्या

रामनगर : तीन महिन्यांपूर्वी कडले मठाच्या स्वामींनीसुद्धा गळफास घेत आत्महत्या केली होती ही घटना अजून ताजी असताना रामनगर जिल्ह्यातील मागडी तालुक्यातील कंचूगल बंडेमठाच्या पीठाधीशांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या स्वामीजी यांचे नाव…

मुलीला आयटम म्हणणं लैंगिक शोषणा पेक्षा कमी नाही ! पोक्सो न्यायालयाने ठोठावलं एका तरुणाला दीड…

मुंबई : एखाद्या मुलीला आयटम असं म्हणून बोलवणं एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही, असं म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका १६ वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली.…

पंतप्रधान मोदीनी कारगिलमधील जवानांसोबत साजरी केली दिवाळी..

जम्मू : दरवर्षीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळी देखील जम्मू काश्मीरमधील कारगिलमध्ये जवानांसोबत साजरी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जवानांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी जवानांना संबोधित करत बोलताना पाकिस्तानवर जोरदार…

दिपावलीच्या मुहूर्तावर इस्रोने रचला पुन्हा इतिहास, सर्वात वजनदार एलव्हीएम३ रॉकेट केलं लाँच

श्रीहरीकोटा : भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर इस्रोने पुन्हा इतिहास रचला आहे. इस्रोकडून भारतीयांना दिवाळीची मोठी भेट देण्यात आली आहे. सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केलं. OneWeb च्या 36 रॉकेट…
Don`t copy text!