Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची सदिच्छा भेट
मुंबई, दि. १८ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची आज सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. लोकसभा अध्यक्ष श्री.बिर्ला हे राज्याच्या दौऱ्यावर आले असता मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांची बी.के.सी. वांद्रे…
राहुल गांधीना अटक करा, सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांची मागणी
मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केल्या प्रकरणी सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे दादर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याने आता राजकीय…
देशात लवकरच QR Code असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार
दिल्ली : गॅस ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. देशात लवकरच क्यूआर कोड असणारे एलपीजी गॅस सिलिंडर वितरीत केले जाणार आहे. याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली आहे. सरकारी ऑईल व नैसर्गिक वायू कंपनी इंडियन ऑयलने…
समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर, २० हून अधिक…
मुंबई : समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी आता इन्कम टॅक्स विभागाच्या रडारवर आले आहेत. आझमी यांच्याशी संबंधित सुमारे २० हून अधिक ठिकाणांवर विभागानं छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ…
सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक लेटर बॉम्ब, अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांना पॉलीग्राफ चाचणी…
दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ठग सुकेशचा आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखर यांनी पॉलीग्राफ चाचणी करण्याचे आव्हान दिले असून सत्येंद्र जैन आणि केजरीवाल यांच्यावरील…
महाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन मोदींनी तरुणांचे रोजगार, नोक-या हिरावल्या !: राहुल गांधी
नांदेड, दि. 9 नोव्हेंबर : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, एअरबसचा प्रकल्पही असाच गुजरातमध्ये अचानक गेला. कसा गेला? हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणुकही गेली व महाराष्ट्रातील…
न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड भारताचे ५० वे सरन्यायाधीश, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ
नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी.वाय चंद्रचूड यांनी आज भारताचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना ही शपथ दिली. डी. वाय चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष…
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरातमध्ये काँग्रेसला जोरदार झटका, ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग…
गुजरात : गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि आमदार मोहन सिंग राठवा यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.…
नोट बंदी, जीएसटीवरून खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सोडले टीकास्त्र
नांदेड : नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रात्री ८ वाजता टीव्हीवर येऊन एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बंद केला. तर जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू करून देशाती लहान, छोट्या उद्योगांवर मोठा आघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार, पाचजण जखमी
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. इम्रान यांच्या पायाला गोळी लागल्याने त्यांना दुखापत झाली असून या घटनेत पाचजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश आहे. या गोळीबारात एकाचा…