Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी..! PM किसान योजनेच्या १३वा हप्ता या तारखेला जमा होणार…
दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १३ वा हप्ता नव्या वर्षात जानेवारी महिन्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण बातमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा १३ वा हप्ता…
अग्नी ५ ची क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, अग्नि-५ क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य काय वाचा सविस्तर
ओडिशा : संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, भारताने अग्नि ५ या क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र रात्रीही मारा करण्यास सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र ५,४०० किलोमीटरहून अधिक लांबचे लक्ष अचूक भेदू शकते.…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनी घेतली सदिच्छा भेट
मुंबई, दि.१३: जी २० परिषद कार्यगटाच्या बैठकांना आजपासून येथे सुरूवात झाली. त्यानिमित्त मुंबई दौन्यावर आलेले परिषदेचे भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली.
सायंकाळी चारच्या सुमारास मंत्रालयात…
श्रद्धा वालकर हत्याकांड सारखे मन सुन्न करणारी आणखीन एक घटना आली समोर, रागाच्या भरात मुलाने केले…
बागलकोट : कर्नाटकात एका क्रुरकर्मा मुलाने लोखंडी रॉडने आपल्या वडिलांची हत्या केली. त्यानंतर जन्मदात्याच्या शरीराचे ३२ तुकडे करून शेतातील बोअरवेलमध्ये टाकले. ही घटना बागलकोट जिल्ह्यात घडली. जेव्हा बोरवेलमधून शरीराचे तुकडे मिळाले तेव्हा…
काँग्रेसने राजीव गांधी फाऊंडेशनच्या माध्यमातून चीनी सरकारकडून पैसे घेतला – गृहमंत्री अमित शहा
दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीच्या मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटलेला असतानाच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर चीनकडून पैसे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत मध्यप्रदेशातील कॉँग्रेस नेत्याचे खळबळजनक विधान
मध्यप्रदेश : मध्यप्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील पवईमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना माजी मंत्री राजा पटेरिया म्हणाले की, देशाच्या संविधानाला आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढायचं असेल तर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या…
गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार…
मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्राचे…
भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडो फोर्समध्ये लवकरच महिला अधिकारी होणार सहभागी
दिल्ली : नौदलाच्या मार्कोस कमांडो फोर्समध्ये लवकरच महिलांना संधी देण्यात येणार असल्याचा निर्णय नौदलाने घेतला असून या संदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भात माहिती नौदलाच्या अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहनीला दिली आहे.
भारतीय…
दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं केला भाजपचा सुपडा साफ, आपच्या कार्यकर्त्यांनी…
दिल्ली : दिल्ली महापालिका निवडणुकीची मतमोजणी पूर्ण होत आली असून सत्तेचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. भाजपची १५ वर्षांची सत्ता उलथून टाकत आम आदमी पक्षानं प्रथमच दिल्ली महापालिका जिंकली आहे. महापालिकेच्या २५० जागांपैकी सर्वाधिक १३५ जागांवर…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो रेटमध्ये केली वाढ, कर्ज आणि EMI चा बोजा वाढणार
दिल्ली : दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जनता बेजार झाली आहे. त्यातच आता कर्जाचा बोजा वाढणार आहे. कारण ऑक्टोबरनंतर पुन्हा एकदा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर कर्ज आणि EMI चा बोजा…