ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी २४ वर्षांनंतर आज मतदान, मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर…

दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तब्बल २४ वर्षांनंतर आज मतदान होत आहे. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गादीनधि यांचे निकटवर्तिय मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होत आहे. देशभरातील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या…

महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली, सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून…

दिल्ली : महागड्या खाद्यपदार्थांमुळे देशात किरकोळ महागाई वाढली आहे. सप्टेंबरमध्ये महागाईचा दर .41 टक्क्यांनी वाढून 7.41 टक्क्यांवर पोहोचला आहे, जो या वर्षी एप्रिलनंतरचा उच्चांक आहे. सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये तो 7 टक्के होता. अधिकृत…

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधीच मल्लिकार्जून खरगे हे वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत

भोपाळ : मल्लिकार्जून खरगे हे कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी देशातील विविध भागांमध्ये जाऊन पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुक आधीच खरगे एका वादग्रस्त वक्तव्यामुळं चर्चेत आले आहेत. माध्यमांशी संवाद…

न्या. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया यांनी वेगवेगळी मतं नोंदवल्याने ‘’हिजाब प्रकरण’’…

दिल्ली : कर्नाटक सरकारनं शैक्षणिक संकुलात हिजाबवर घातलेल्या बंदीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. हे प्रकरण पुढील सुनावणीसाठी विस्तारीत खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आहे. हेमंत गुप्ता आणि न्या. सुधांशू धुलिया या न्यायाधिशांच्या बेंचनं यावर…

तांत्रिक बिघाडीमुळे MiG 29K विमान गोव्याच्या किनार्‍यावर कोसळले

गोवा : गोव्याच्या किनार्‍यावर MiG 29K लढाऊ विमान तळावर परतत असताना तांत्रिक बिघाड झाल्यामुळे समुद्रात कोसळले. सुदैवाने यात पायलटचा जीव बचावला आहे. पायलटने वेळेत इजेक्ट केल्याने त्याचा जीव वाचला आहे. या पायलटला जलद शोध आणि बचाव…

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी पुढील सरन्यायाधिश पदासाठी न्या. चंद्रचूड यांची केंद्राकडे केली शिफारस

दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज सकाळी न्यायाधीशांची बैठक बोलावली होती. या बैठकीत ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सरन्यायाधीशपदी न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नावाची घोषणा केली आहे. न्यायाधीश डी.…

चातुवर्ण्य व्यवस्थेमुळं आपल्याकडून आपल्याच माणसांना मान खाली घालायला लावणारी कृत्ये घडली –…

नागपुर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या एका विधानावरून नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नागपुरात एका पुस्तकाचे प्रकाशन करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी जात आणि वर्णव्यवस्था संपवण्याचे आवाहन…

ठाकरेंनी दसरा मेळावा शिव्याशाप देण्यासाठी घेतला का ? नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार…

दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी आज दिल्ली येथे पत्रकार परिषदे घेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर शिवतीर्थावर घेतलेल्या मेळाव्यावर सडकून टीका केली आहे. बाळासाहेबांचा शिवाजी पार्कवरचा दसरा…

तुमच्याकडे एकाच नावे दोन पॅनकार्ड आहेत? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे..

दिल्ली : पॅनकार्डाविना बॅकेचे कोणतेही आर्थिक व्यवहार करता येत नाहीत. मात्र एकाच वेळी एकाच नावाचे दोन पॅनकार्ड्स असणे ही डोकेदुखी ठरु शकते. नुकतेच आयकर विभागाने यासंदर्भात सुचना जाहीर केली आहे. या सुचनेनुसार, संबंधित व्यक्तीकडे दोन पॅनकार्डस…

WhatsApp ने आणले नवीन अपडेट्स..! जाणून घ्या काय आहे नवीन अपडेट्स

दिल्ली : WhatsApp ने एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे. ज्यामध्ये नवीन अपडेटमध्ये सोशल ऑडिओ लेआउट, स्पीकर हायलाइट्स आणि वेव्हफॉर्मसह पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस समाविष्ट आहे. वापरकर्ते समूह व्हिडिओ किंवा व्हॉइस कॉल सुरू केल्यानंतरही सामील होऊ…
Don`t copy text!