ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

मुंबई दि.7- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला प्रारंभ केला. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतू आज प्रथमच मुख्यमंत्री…

मुंबईतील आमदार निवासात दुर्घटना; शहाजी पाटील थोडक्यात बचावले

मुंबई : 'काय झाडी, काय, डोंगार, काय हॉटेल..,' या डायलॉगने जगभर प्रसिध्द झालेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले आहेत. मुंबईत ते राहत असलेल्या आकाशवाणी आमदार निवासातील पाटील यांच्या खोलीच्या छताचा काही भाग…

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; मुख्यमंत्री सुखरूप

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; मुख्यमंत्री सुखरूप मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताफ्यातील दोन वाहनांचा काल रात्री उशीरा अपघात झाला. मुंबई महानगरपालिकेजवळ मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा किरकोळ अपघात झाला…

अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल…

मुंबई दि. ५ मे - अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही... अशी हुकुमशाही चालणार नाही... तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या... कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पत्रकार…

सोलापुरात केंद्रिय रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या…

सोलापूर,दि.25 : सोलापूर जिल्ह्यात 60 हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. यामधील काही कामे पूर्ण झाली तर कामे सुरू होणार आहेत. रस्त्यांच्या विकासाबरोबर रस्त्याच्या कडेला पाण्याचे स्त्रोत देखील येत्या काळात निर्माण होणार…

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी कराः नाना पटोले,भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष…

मुंबई, दि. १२ एप्रिल युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला…

युक्रेनमध्ये अडकलेले सोलापूर जिल्ह्यातील सर्व ३६ विद्यार्थी सुखरूप स्वगृही परतले

सोलापूर दि,10 (जिमाका): युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्याने शिक्षणासाठी गेलेले सोलापूर जिल्ह्यातील 36 विद्यार्थी तिथेच अडकून पडले होते. केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा राबविल्याने जिल्ह्यातील 36 विद्यार्थी आपापल्या घरी सुखरूप पोहोचले…

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची…

मुंबई दि. ९ मार्च - महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला…

सिम्बॉयसिस’ सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन; नवीन भारताचे नेतृत्व युवकांकडे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

            पुणे, दि.६: देशात विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा नवयुवकांसाठी संधी  असून नवीन भारताचे नेतृत्व युवकांना करायचे आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.             सिम्बॉयोसिस…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण

            पुणे, दि.6(जिमाका):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे  करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे ९.५ फूट इतकी आहे.             यावेळी…
Don`t copy text!