ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन  

        पुणे दि.६- पुणे शहर आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रप्रेमाच्या प्रेरणेसाठी प्रसिद्ध आहे. पुण्या ने शैक्षणिक, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन  उद्योग क्षेत्रात आपली ओळख प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा…

युक्रेनहुन प्रत्येक भारतीय सुखरूप पोहोचण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – खा. डॉ. जयसिद्धेश्र्वर…

सोलापूर -- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल निती व काटेकोर नियोजन यामुळे रशिया - युक्रेन युद्धात भारतीय विद्यार्थी मायदेशी परतले आहेत. उर्वरित सर्वच विद्यार्थी भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार भक्कमपणे काम करीत आहे. भारतीय…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक…

मुंबई, दि.२८- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास…

केंद्र सरकारविरोधात बोलल्यानेच मंत्री नवाब मलिकांवर ईडीची कारवाई !: नाना पटोले

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी - राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज…

केंद्र सरकारकडुन ५४ हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदीचे आदेश, “या” लोकप्रिय अ‍ॅपचा समावेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५४ हून अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या अ‍ॅप्सपासून भारतीयांच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका आहे, असे हा निर्णय जारी करताना अधिकाऱ्यांनी सांगितले. बंदी घालण्यात आलेल्या यापैकी बरेच अ‍ॅप्स…

मोठी बातमी ! फॅमिली पेन्शनबाबत सरकारकडून नवीन नियम जारी..

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारने फॅमिली पेन्शनबाबत नवीन नियम जारी केला आहे. जारी केलेल्या नियमांनुसार, मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मृत सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही फॅमिली पेन्शनचा लाभ मिळणार…

आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये मोठी घसरण, सेंसेक्स १३०० अंकानी कोसळला

मुंबई : आज आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारामध्ये व्यवहारांना सुरुवात झाल्यावर सेंसेक्स सुरुवातीलाच १५०० हून अधिक अंकांनी कोसळला. त्यानंतर सकाळी साडे अकरा वाजता तो ११७२ अंकांनी खाली ५६९८० वर ट्रेड होत होता. तर निफ्टीमध्येही मोठी पडझड झाली.…

वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे बदल, केंद्रीय रस्ते वाहतूक…

नवी दिल्ली : वाहन चालक व वाहनातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोटर वाहन कायद्यांत मोठे व अनेक बदल केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांना दिली. वर्धा जिल्ह्यात काही…

गोव्यात राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कंपनीवर धाड; धाडीत अंमली पदार्थ सापडल्याने खळबळ

गोवा : गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचं काम पाहणार्याग राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या कंपनीवर धाड पडली आहे. या कारवाईत एका कर्मचार्यायला अटक करण्यात आली आहे. प्रशांत किशोर हे गेली अडीच वर्षं तृणमूल काँग्रेससाठी रणनीती तयार करत…

रोहित सेनेने वन-डे मालिकेत रचला इतिहास, टीम इंडियाकडून एकदिवसीय मालिकेत विंडीजचा ३-० ने सफाया

अहमदाबाद : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वन-डे मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्टइंडीजला ३-० अशी धूळ चारली आहे. काल रंगलेल्या तिसर्या वन-डे सामन्यात टीम इंडियाने पाहुण्या संघाला ९६ धावांनी पराभूत केले.…
Don`t copy text!