Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
Jio नंतर Google करणार एअरटेलमध्ये “मोठी” गुंतवणुक
दिल्ली : रिलायन्स जिओनंतर आता दिग्गज अमेरिकन टेककंपनी गुगलने टेलिकॉम ऑपेरटर कंपनी भारती एअरटेलमध्ये मोठी गुंतवणूक करणार आहे. पुढील पाच वर्षांसाठी गुगल तब्बल ७, ५०० कोटी रुपये (१ बिलीयन अमेरिकन डॉलर) गुंतवणूक करणार असल्याची माहिती भारती…
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. यडीयुरप्पा यांच्या नातीने केली आत्महत्या
बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. यडीयुरप्पा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बी.एस. यडीयुरप्पा यांची नात डॉ.सौंदर्या (वय ३०) हिने बंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे.
डॉ. सौंदर्या ही येडियुरप्पा यांची लहान…
अखेर मीराम तारोन भरतात परतला, अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनने दिले अखेर भारताच्या…
अरुणाचल प्रदेशा : अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेल्या तरुणाला चीनने अखेर भारताच्या ताब्यात दिले आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू ट्विटमध्ये म्हंटले आहे कि, चिनी…
गोवा विधानसभा निवड्णुक ; भाजपने प्रसिद्ध केली उमेदवारांची दुसरी यादी, सिद्धेश नाईक ,उत्पल पर्रीकर…
पणजी : गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे. डिचोली मतदारसंघातून विद्यमान सभा पती व तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले राजेश पाटणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कळंगुट मतदारसंघातून…
तृणमूल प्रमुखांच वर्तन राज्याच्या संस्कृतीच्या विरोधात, पश्चिम बंगालच्या विरोधीपक्ष नेत्याने केला…
कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते, शुभेंदू अधिकारी यांनी बुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर “प्रोटोकॉल उल्लंघन” केल्याबद्दल टीका केली आहे. कारण त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राज्यपालांचे स्वागत केले नाही…
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; काँग्रेसमध्ये पडले दोन गट, माजी…
दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार ज्या व्यक्तींना दिले जाणार आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. त्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला जाणार…
उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, “या” वजनदार नेत्याने केला काँग्रेसला राम-राम
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी काँग्रेसने सोमवारी स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रतनजीत प्रताप नारायण सिंह म्हणजेच आरपी एन सिंह यांचा ही नाव आहे. हेच आरपी एन सिंह भाजपमध्ये प्रवेश करणार…
अबुधाबी विमानतळावर दहशतवाद्यांचा ड्रोनहल्ला, दोन भारतीयांसह तीन ठार
दुबई : अबुधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दहशतवाद्यांनी मोठा ड्रोनहल्ला केला. यात लागोपाठतीन तेल टँकर्सचा स्फोट होऊन विमानतळावर आगीचा जबरदस्त भडका उडाला. स्फोटामध्ये दोन भारतीयासह आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला, तर सहाजण…
पंडीत बिरजू महाराजांचे हृदय विकाराने निधन
नवी दिल्ली : पद्मविभूषण आणि प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी हृदयविकाराने दिल्लीत राहत्या घरी निधन झाले. लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. त्यांचे खरे नाव पंडित बृजमोहन…
विराट कोहलीने सोडलं टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद
मुंबई : विराट कोहलीने टीम इंडियाच्या कसोटी संघाचं कर्णधार पद सोडलं आहे. कर्णधार पदाचा विराटने राजीनामा दिला असून ट्विट करून त्याने ही माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागल्या नंतर विराट कोहलीने…