Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
महात्मा गांधीजींवर गरळ ओकणाऱ्या त्या “काली” चरणला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मध्यप्रदेश : काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशातील रायपुरमध्ये कालीचरण नावाच्या एका भोंदुबाबाने धर्म संसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरत, त्यांची हत्या करणाऱ्या नाथूराम गोडसेला नमस्कार करतो असं वादग्रस्त वक्तव्य…
सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक; निती आयोगाचा आरोग्य निर्देशांक जाहीर
नवी दिल्ली, 28 : आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने निती आयोगाच्या सर्वंकष आरोग्य निर्देशांक अहवालात 69.14 गुणांसह यापूर्वीच्या निर्देशांकापेक्षा एक स्थान अव्वल जात पाचवे स्थान मिळविले आहे.
आरोग्य क्षेत्रात…
मोठी बातमी! देशात लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारी लस नागरिकांना मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लवकरच देशात अनुनासिक आणि डीएनए लसही सुरू करण्यात…
इन्कम टॅक्स विभागाच्या पथकाने टाकला परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर छापा, “इतक्या” कोटी रुपयांच्या नोटा…
कानपुर : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयकर विभागाकडून रोज छापेमारी सुरु आहे. इन्कम टॅक्स विभागाच्या एका पथकाने कानपूरमधील कन्नौज येथील पियुष जैन या परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरावर नुकताच छापा टाकला. या छाप्यात व्यापाऱ्याच्या…
श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या बटालियनवर अतिरेक्यांनी केला बेछुट गोळीबार
जम्मू-काश्मीर : श्रीनगरमध्ये सशस्त्र पोलिसांच्या ९ व्या बटालियनवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. अतिरेक्यांनी केलेल्या या अंदाधुंद गोळीबारात तीन पोलीस शहीद झाले असून १२ पोलीस जखमी झाले आहेत अशी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याची…
पंतप्रधान मोदींच्या हस्ते काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण
वारणाशी : काशी नगरी ही अति प्राचीन आहे. या नगरीला इतिहास आहे. सभ्यता आहे. या नगरीत आल्यावर सर्वच लोक बंधनातून मुक्त होतात. या मातीत एक अलौकिक आणि अद्भूत ऊर्जा आहे, असं सांगतानाच इथे जेव्हा औरंगजेबाचा अत्याचार वाढतो, तेव्हा त्याचा सामना…
इंडियन आर्मी झिंदाबादच्या घोषणा देत सिडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात
दिल्ली : तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह इतर अकरा जणांनी प्राण गमावले. जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव काल मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं…
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला “या” प्रकरणी हायकोर्टाकडून दिलासा
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी विरोधात आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार यांनी दाखल केलेल्या याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. महेंद्रसिंग धोनीवर २०१४ च्या आयपीएल सामन्यांमध्ये सट्टेबाजी, स्पॉट फिक्सिंग…
नवे संरक्षण दल प्रमुख पदासाठी “या” मराठमोळे अधिकाऱ्याचे नाव सर्वात आघाडीवर
दिल्ली : तामिळनाडूतील कुन्नूर येथे बुधवारी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत बिपीन रावत यांचे निधन झाले. रावत यांच्या अपघाती निधनाने देशावर मोठा आघात झाला आहे. त्याचवेळी रावत यांच्या निधनाने देशासाठी अत्यंत महत्त्वाचे…
सिडीएस बिपीन रावत यांचं पार्थिव दिल्लीत दाखल
दिल्ली : तामिळनाडूतील कून्नुर येथे लष्कराचं हेलिकॉप्टपर अपघातात शहिद झालेल्या सिडीएस बिपीन रावत यांच्यासह इतर १२ जणांचं पार्थिव दिल्लीतील पालम एअरबेसवर दाखल झाले आहे.…