ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

दिल्लीच्या सीमेवर मागील वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलन संदर्भात मोठी बातमी

दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर 378 दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन समाप्तीची घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. केंद्र सरकारकडून याबाबत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पत्र दिलं आहे. यामध्ये केंद्राने शेतकऱ्यांच्या पूर्ण केलेल्या…

ब्रेकिंग…! हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बीपीन रावत यांचा निधन

दिल्ली : भारतीय लष्कराचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितली. तामिळनाडूमध्ये  हवाई दलाचे Mi-17V5 हेलिकॉप्टर क्रॅश झाले, त्यात त्याचा मृत्यू झाला असून त्यांच्याबरोबर…

BREAKING…! तामिळनाडूत लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

तामिळनाडूत लष्कराचं MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळलं आहे. सीडीएस बिपीन रावत , त्यांची पत्नी, लष्कराचे वरीष्ट अधिकारी, पायलट आणखी एक व्यक्ती त्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते, अशी माहिती मिळाली आहे. या अपघाता चौघांचा जागीच मृत्यु झाली आहे तर तिन…

शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत खासदार राहूल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, मृत…

नवी दिल्ली : आज लोकसभेत काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनादरम्यान झालेल्या शेतकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. तसेच मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई…

‘या’ राज्यात आढळला ओमायक्रॉनचा तिसरा रुग्ण 

गुजरात : देशात कोरोनाचा नवा विषाणू असलेल्या ओमायक्रॉनने प्रवेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘चिंता’ व्यक्त केलेल्या या नव्या व्हॅरियंटचे भारतात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले आहेत. देशात कर्नाटक येथे सर्वप्रथम विषाणूच्या ओमायक्रॉन…

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी आणखी कठोर निर्बंध

मुंबई, दि. 2 :- दक्षिण आफ्रिका तसेच इतर काही राष्ट्रांमध्ये कोविड-१९ चे ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर तसेच त्या विषाणूंना ‘चिंतेची बाब’ (Variant of concern) म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) घोषित…

सावधान.. भारतात ओमिक्रॉनचा एंट्री; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

नवी दिल्ली : ओमायक्रॉन व्हेरिएंट अद्याप भारतापासून दूर असल्यामुळे देशातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र, भारतीयांची ही निश्चिंतता अल्पजीवी ठरली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकमध्ये दोन रुग्णांमध्ये…

चिंता वाढविणारी बातमी..! दक्षिण आफ्रिकेतुन कर्नाटकात आलेल्या दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, आरोग्य…

बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोना विषाणूचे नवीन प्रकार 'ओमिक्रॉन व्हेरिएंट'च्या धोक्याच्या दरम्यान, कर्नाटकातून एक धक्कादायक बातमी आली आहे. दक्षिण आफ्रिकेहून भारतात आलेल्या दोन प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. बंगळुरुच्या…

मोठी बातमी…अखेर तिन्ही कृषी कायदे रद्द, कॅबिनेट बैठकीत मिळाली मंजूरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या वादग्रस्त कृषी कायद्यांसाठी अवघ्या देशवासियांची माफी मागितली. जे कायदे रद्द करण्याची घोषणा केली, ते अखेर मागे घेण्यात आले आहेत. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट…

२६/११ च्या हल्ल्यानंतर काँग्रेसकडून वेगाने कारवाई होणे अपेक्षित होते, काँग्रेस नेते मनीष तिवारी…

दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकाचा वाद सुरू असताना आता काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या पुस्तकात मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यावरुन उपस्थीत केलेल्या प्रश्नावरुन खलबळ उडाली आहे. मनीष तिवारी यांच्या पुस्तकाचे नाव 10…
Don`t copy text!