Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
आता NH-925 राष्ट्रीय महामार्गचा वापर हवाई दलाच्या विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी होणार
राजस्थान : आपात्कालीन परिस्थितीत हायवेचा वापर रनवेत करण्यास सज्ज असणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे. भारतीय हवाई दलाच्या सी -130 जे सुपर हर्क्युलस ट्रान्सपोर्ट विमानाने NH-925 राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन लँडिंग केले.…
T20 विश्वचषक क्रिकेटसाठी भारतीय संघाची घोषणा, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खांद्यावर मोठी…
दिल्ली : बीसीसीआयने टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कमबॅक झाली आहे. बीसीसीआयने महेंद्रसिंग…
महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदी डॉ.निरूपमा डांगे रूजू
नवी दिल्ली, दि. 6 : महाराष्ट्र सदनात अपर निवासी आयुक्त पदावर डॉ. निरूपमा डांगे या आज सोमवारी रूजू झाल्या आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2007 च्या तुकडीच्या डॉ. निरूपमा डांगे या आहेत. 2018 मध्ये त्या बुलढाणा जिल्ह्यांच्या जिल्हाधीकारी…
दारु खरेदीसाठी दोन्ही डोस घेतल्याचा प्रमाणपत्र बंधनकारक
तामिळनाडू : दारू खरेदीसाठी आता लसींचे दोन डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. दोन्ही लस घेतल्याचा प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मद्य खरेदी करता येणार आहे. तमिळनाडूच्या निलगिरी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सरकारी…
बॉम्बस्फोटाच्या घटनेमुळे अफगाणिस्तान हादरलं, काबुल विमानतळावरील बॉम्ब हल्ल्यात “इतक्या”…
काबूल : तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आज झालेल्या दोन मोठया बाॅम्ब स्फोटांमुळें संपूर्ण अफगाणिस्तान हादरून गेला आहे.
अफगाणिस्ताचा राजधानी काबूल शहरातील हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या गेटवर दोन भीषण स्फोट झाले. या…
बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी शिष्टमंडळासह घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
मुंबई : देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी वाढत आहे. यासंबंधी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील सर्वपक्षीय दहा सदस्य नेत्यांच्या…
काँग्रेस नेते शशी थरूर यांची “या” प्रकरणी निर्दोष मुक्तता
दिल्ली : काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल सात वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर आज न्याय मिळाला आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात काँग्रेस नेते शशी थरूर यांची दिल्लीच्या राऊज एव्हन्यू न्यायालयाने निर्दोष मुक्तता…
“या” दिवशी रंगणार भारत-पाक संघात पहिला T-20 सामना, वेळापत्रक जाहीर
मुंबई : आयसीसीने नुकतेच टी-20 विर्ल्ड कप 2021 चे वेळापत्रक जाहीर केले आहे. 17 ऑक्टोंबरला ओमान आणि पापुआ न्युगिनी या दोन देशात पहिला सामना होणार आहे. दुसरा सामना स्कॉटलँड आणि बांग्लादेश यांच्यात होणार आहे. तर 24 ऑक्टोंबरला भारत आणि…
अफगाणिस्तान संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी मांडली अमेरिकेची भूमिका
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी अफगाणिस्तानवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अफगाणिस्तानमधून सैनिकांच्या माघारीच्या निर्णयावर आपण अजूनही ठाम असल्याचं बायडन यांनी म्हटलं आहे.…
काँग्रेस महिला विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी सोडला कॉंग्रेसचा हात, तृणमुल कॉंग्रेसमध्ये केला…
नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी खासदार आणि महिला काँग्रेस विभागाच्या अध्यक्ष सुष्मिता देव यांनी काँग्रेसचा हात सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी तृणमूलचे राष्ट्रीय महासचिव आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा भाचा…