Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून केली मोठी घोषणा, “या” खेल रत्न पुरस्काराचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशीयल मीडियाच्या माध्यमातून एक मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार केल्याचे जाहीर केले. मोदींनी यासंदर्भात…
ऑलिम्पिक 2020! चक दे इंडिया, हॉकीत ४१ वर्षानंतर भारताने जिंकले ब्रॉंझ पदक, जर्मनीवर दणदणीत विजय
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारती पुरुष हॉकी संघाने इतिहास घडवत तब्बल 41 वर्षापसुनचा पदकाचा दुष्काळ अखेर संपवला आहे. कास्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताने 5-4 अशा फरकाने जिंकला. भारताने जर्मनीचा पराभव करून देशाला ऐतिहासिक असा विजय…
शरद पवारांनी घेतली नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नुकतीच भेट घेतली आहे. पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रीय साखर सहकारी संस्थेचे अध्यक्ष…
ऑलिंपिक कांस्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष…
मुंबई, दि. 1 :- टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेचं कांस्यपदक जिंकणाऱ्या बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु हिचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. पी. व्ही. सिंधुनं देशासाठी दुसरं…
टोकियो ऑलिम्पिक; अखेर पी. व्ही. सिंधूने कांस्यपदकावर कोरले नाव
टोकियो : भारतीय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकले आहे. आज (रविवार) खेळल्या गेलेल्या (बॅडमिंटन) कांस्यपदकाच्या सामन्यात तिने जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या बिंग…
पी.व्ही सिंधू फायनलच्या रेसमधून बाहेर
टोकीयो : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिच्याकडून १३० कोटी भारतीयांना सुवर्णपदकाची आशा होती. आशांना चिनी तैपेईचा खेळाडू तै-झु- यिंगने सुरुंग लावला. आज झालेल्या सेमिफायनल लढतीत तै-झु- यिंग हिने पी.व्ही. सिंधूचा दोन सेटमध्ये…
प्रल्हाद मोदी यांच्या टीकेच्या धागा पकडत काँग्रेसनेही साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू आणि अखिल भारतीय रास्त भाव दुकान संघटनेचे उपाध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली आहे. त्या ठिकेवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा…
आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर गुन्हा दाखल
दिल्ली : गेल्या महिन्या भरापासून आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये तणाव वाढला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिसवा सरमा यांच्यावर मिझोराम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हेमंत बिसवा सरमा हे नवनिर्वाचित मुख्यमंत्री असून भाजपने त्यांना…
भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत प्रवेश
टोकियो : भारतीय महिला थाळीफेकपटू कमलप्रीत कौर हिने थाळीफेक या खेळात अंतिम फेरी गाठली आहे. यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका खेळात पदक मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.…
BREAKING..! बसवराज बोम्माई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या सत्तापेचाच्या पार्श्वभूमीवर…