ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी कार्यकर्त्याला “या” कारणामुळे…

म्हैसूरु : कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार हे सद्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडीओमुळे काँग्रेसचे संकट मोचक समजले जाणारे काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. खांद्यावर हात ठेवण्याचा…

अयोध्या जमीन घोटाळ्यात आरएसएसचा ॲक्शन मूड ; चंपतराय, अनिल मिश्रांना मंदिर ट्रस्टच्या कामापासून…

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या जमीन खरेदीतील घोटाळ्याचा आरोपानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ऍक्शन मूडमध्ये आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपतराय आणि अनिल मिश्रा या दोघांना…

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम ; थोरात-राऊतांच्या दिल्ली भेटीवर नाना पटोलेंनी दिली…

पुणे : महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्यावर मी ठाम आहे. तथापि स्थानिक नेत्यांशी बोलून चाचपणी केली जाईल. नंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…

केंद्रीय सहकार मंत्रीपद अमित शहा यांच्याकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंता?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा महाविस्तार बुधवारी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पार पडला. देशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार खात्याची निर्मिती केली आहे. या खात्याची जवाबदारी अमित शहा…

केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री पदाची सूत्रे स्वीकारताच रावसाहेब दानवे यांनी केली मुंबईलोकल संदर्भात…

दिल्ली : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच मुंबई लोकल संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकारनं लोकल सुरू करण्याची विनंती केली, तर केंद्र सरकार लगेच मुंबई लोकल सुरू करेल, असे आश्वासन…

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा घेतला पदभार, पदभार स्विकारल्या नंतर मुख्यमंत्र्यांवर साधला…

दिल्ली : भाजपचे नेते नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्या नंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू- काश्मीर : जम्मू- काश्मीरमध्ये कुलगाम आणि पुलवामा येथे तीन वेग-वेगळ्या ठिकाणी पार पडलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री रात्री पुलवामाच्या पुचल भागात दहशतवादी आणि…

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तारावर काँग्रेसची टीका

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा मेगा विस्तार आज संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाटेलाचार महत्वाची खाते महाराष्ट्राच्या वाटेला मिळाली आहेत. माजी मुख्यमंत्री, राज्यसभा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळाचा मेगाविस्तार महाराष्ट्रातून चौघांची वर्णी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ मेगाविस्तार आज संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे. महाराष्ट्रातील चौघांसह एकूण ४३ जणांची शपथ विधी आज होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांवर अधिक…

केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच होणार

दिल्ली,दि.७ : केंद्र सरकारमधील मंत्री मंडळाचा विस्तार येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक राज्यातील नेत्यांना दिल्लीला बोलाविण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रातून भाजपचे नेते नारायण राणे, कपिल पाटील, हिना गावित, रणजीत…
Don`t copy text!