---Advertisement---

उद्योगपती राज कुंद्रा यांना “या” कारणामुळे मुंबई पोलिसांनी केली अटक…

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : हिंदी सिनेमा श्रुष्टीतील नामवंत सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून अॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कु्ंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

राज कुंद्रा हे या पॉर्न फिल्म निर्मिती आणि त्यांच्या प्रदर्शनात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे आमच्याकडे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला आहे. या फिल्म आणि वेबसीरिजसाठी अर्थपुरवठा केल्याचा आरोपही कुंद्रा यांच्यावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!