ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन राज्यातील प्रमुख मुद्यांवर तासभर चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाली असून लक्ष घालण्याचे आवाहन…

कोरोना ही गेल्या शतकातील सर्वात मोठी महामारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून भारतातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती आणि सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दलची विस्तृत माहिती दिली. त्याबरोबरच २३ कोटींहून…

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यूटीक…

दिल्ली : ट्विटर आणि भाजपमधील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याला कारणही तसेच आहेत. ट्विटरकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश सोनी, भय्याजी जोशी आणि अरुणकुमार यांच्या ट्विटर…

गुगलने “यामुळे” मागितली भारतीयांची माफी

बंगळुरू : जगातील सर्वात मोठे ऑनलाइन सर्च इंजिन गुगलने भारतीयांची माफी मागितली आहे. कंपनीने आपल्या सर्च इंजिनच्या माध्यमातून कन्नड भाषेला भारतातील सर्वात घाणेरडी भाषा म्हटले होते. यानंतर भारतीयांकडून गुगलचा कडवा विरोध झाला. गुगलला आपली चूक…

आनंदवार्ता…! मान्सूनचे देवभूमी केरळात आगमन

नवी दिल्ली : देशवासीयांसाठी आनंदाची बातमी हवामान खात्याने गुरुवारी दिली आहे. देवभूमी केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाल्याची घोषणा हवामान खात्याने केली आहे. केरळच्या दक्षिणेकडील बहुतांश भागांमध्ये मान्सूनच्या सरी बरसत असल्याचे हवामान विभागाने…

बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द; केंद्र सरकारचा निर्णय

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सीबीएसई १२वि बोर्ड परीक्षा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परीक्षा…

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल एम्समध्ये दाखल

दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा लागण झाली होती. त्यातून ते बरेही झाले होते. कोरोनातून बरे…

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारची जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या…

देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला मोदी सरकार जवाबदार- खासदार राहुल गांधी

दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा सरकारच जवाबदार आहेत असा थेट आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद…

विकास पुरूष नितीनजी गडकरी ! महान नेत्याचा आज वाढदिवस

अमेरिकेचा विकास झाला म्हणून तिथे रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेचा विकास झाला हे अब्राहम लिंकनचे वाक्य आपल्या मनात पुर्णपणे ठसवून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर झपाटल्यागत रस्ता बांधणी व…
Don`t copy text!