Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष चौधरी यांचं कोरोनामुळे निधन
नवी दिल्ली : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष चौधरी यांचं कोरोनामुळे निधन झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी स्वत: गुरुवारी सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही दु:खद माहिती…
BIG ब्रेकिंग : 1 मेपासून अठरा वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मिळणार !
मुंबई,दि.१९ : कोरोना लसीकरणाबाबत एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
1 मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा राबविण्यात येणार…
पश्चिम बंगालमध्ये जनतेच्या सुरक्षेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय, सर्व…
नवी दिल्ली -दिवसेंदिवस देशात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे तो म्हणजे पश्चिम बंगाल मधील सर्व राजकीय सभा त्यांनी रद्द केल्या आहेत.
गेल्या दोन ते…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कँडीमध्ये दाखल; नवाब मलिक यांची माहिती
मुंबई, दि. ११ एप्रिल - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक ; सर्वसमावेशक एसओपी तयार करणार
मुंबई दि ११: कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुचिधा वाढवणे, रेमडीसीव्हीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना…
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे !
मुंबई, दि.१० : राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते व मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधला.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करण्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास…
मुंबई, दि. 7 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरा-घरातूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 14 एप्रिल या जयंतीदिनी अभिवादन करावे, असे…
अर्थचक्राला धक्का नाही, श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी , सर्व प्रकारची वाहतूक सुरु मात्र गर्दीची…
मुंबई दि ४ : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे…
दिल्ली कॅपिटलचा “या” खेळाडूला कोरोनाची लागण;दिल्ली कॅपिटल्सच्या चिंतेत भर
दिल्ली : आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. यंदाच्या मोसमात आयपीएलचे सर्व सामने दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, बेंगळुरू या शहरात खेळविण्यात येणार आहेत. आयपीएलच्या १४व्या पर्वाला सुरुवात…
महाराष्ट्रातील रस्ते विकास प्रकल्पांसाठी २५०० कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर
नवी दिल्ली, दि.1 : महाराष्ट्रातील विविध रस्ते विकास प्रकल्पांसाठी आज केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्रालयाकडून 2500 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यात आला.
केंद्रीय भूपृष्ठ व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज त्यांच्या ट्विटर…