Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
मोठी बातमीः सुशांत सिंह राजपुत ड्रग्ज प्रकरणात आज होणार आरोपपत्र दाखल
मुंबईः बॉलिवूड अभिनेते सुशांत सिंह राजपुत आत्महत्याप्रकरण देशभरात गाजले. सुशांत सिंहची हत्या करण्यात आली असेही आरोप झाले. मात्र तपासातून सुशांतसिंह राजपुतने आत्महत्या केल्याचे उघड झाले होते. सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणाचा संबंध…
सोन्याची चमक फिकीः घसरण सुरुच !
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीत घसरण सुरुच आहे. लग्न सराईचा काळ सुरु असतांनाही सोन्याच्या दरात घसरण होत आहे. जागतिक बाजाराचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. सोने 44 हजारांखाली आले आहे. आज शुक्रवारी मुंबईत 22 कॅरेट…
देशात आतापर्यत इतक्या लोकांनी घेतली कोरोना लस !
देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, तर दुसरीकडे कारोना प्रतिबंधक लसिकरण देखील देशभरात सुरु आहे. लसिकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे, यात जेष्ठ नागरिकांनाही लस दिली जात आहे. आज शुक्रवारी…
‘ही’ दिग्गज व्यक्ती आहे केरळ भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
कोची: देशातील चार राज्य आणी एका केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. यात केरळचा देखील समावेश आहे. दरम्यान केरळसाठी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार भाजपने जाहीर केला आहे. मेट्रो मॅन ई. श्रीधरन हे केरळ विधानसभा निवडणुकीसाठी…
इंग्लंड पहिल्या इनिंगमध्ये २०५ धावांवर गारद, अक्षर पटेलने ४ तर आर अश्विनने टिपले ३ विकेट
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंडदरम्यान चौथा आणि अखेरचा कसोटी सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळविले जात आहे. इंग्लंडने गेल्या कसोटीप्रमाणे चौथ्या कसोटीतही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची पहिली…
कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा; ईपीएफओच्या व्याजदरात कोणतेही बदल नाही
नवी दिल्ली: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था अर्थात ईपीएफओने २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे. व्याजदर 'जैसे थे'च ठेवले आहे. ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला…
झारखंडमध्ये स्फोट; तीन जवान शहीद
जग्वार: नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेल्या ‘आयडी’ च्या स्फोटात झारखंड जग्वार युनिटचे तीन जवान शहीद झाले आहे तर दोन जवान जखमी झाले. सीआरपीएफ आणि झारखंड जग्वार यांचे संयुक्त पथक शोध मोहीम राबवित आहे. झारखंडचे डीजीपी नीरज सिन्हा यांनी ही माहिती…
बॉम्बच्या अफवेने ताजमहालमध्ये उडाली खळबळ, पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात
नवी दिल्ली : आग्रा येथील ताजमहालमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा पसरवणाऱ्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. मूळचा फिरोजाबादचा असणार्या या तरुणाने पोलीस हेल्पलाईन क्रमांक ११२ वर फोन करुन ताजमहालच्या आत स्फोटकं ठेवण्यात बॉम्ब ठेवण्यात…
‘उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी’
मुंबईः राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैर्या झडत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या…
“या” कारणासाठी बेळगावचे पालकमंत्र्यानी दिला राजीनामा
गोकाक : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे. त्यांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका युवतीचा लैंगिक छळ केल्याची तक्रार बंगळूर पोलिसांत करण्यात आली आहे.
रमेश जारकीहोळी यांनी मुख्यमंत्री…