Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
सोन्याच्या दरात घसरण सुरूच; हे आहेत आजचे दर !
नवी दिल्ली : सोन्याचा भाव मागील काही दिवसापासून घसरण सुरु आहे. मागील दोन दिवसांत यात काहीशी वाढ झालेली होती. मात्र पुन्हा देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. बुधवारी आठवड्याच्या तिसर्या दिवशी एप्रिल…
आता भाजपनेही ती चूक मान्य करुन माफी मागावी
मुंबई: कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कॉग्रेस पक्षाने अर्थात इंदिरा गांधी यांनी घेतलेल्या आणिबाणीच्या निर्णयावर भाष्य केले आहे. तब्बल 45 वर्षांनंतर राहुल गांधी यांनी आणीबाणीचा निर्णय चुकीचा होत असे मान्य केले आहे. दरम्यान…
राहुल गांधींचे मोठे विधानः म्हणाले, इंदिरा गांधींचा तो निर्णय चुकीचा !
नवी दिल्लीः कॉग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी हे पक्षातील अनेक निर्णयावर जाहिर भाष्य करतात, त्यावर नाराजीही व्यक्त करतात. कॉग्रेस सरकारने लागू केलेल्या आणिबाणीवर विरोधकांकडून आताही टीका होते. आणिबाणीचा निर्णय काळा दिवस म्हणून मानला…
भूमिपुत्रांना खासगी क्षेत्रातील नोकरीत ७५% आरक्षण; हरियाणातील मनोहरलाल खट्टर सरकारचा निर्णय
हरियाणा : हरियाणात खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये राज्यातील भूमिपुत्रांसाठी ७५% आरक्षण लागू करण्यात आले आहे. हरियाणातील भाजप-जेजेपी आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनातच हे विधेयक विधानसभेत मंजूर केले होते. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी…
बेळगावच्या पालकमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; व्हिडीओ व्हायरल
बेळगाव : महाराष्ट्रात एकीकडे शिवसेनेचे मंत्री संजय राठोडला पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला असताना दुसऱ्या बाजूला कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्याचा एका तरुणीसोबत लगट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे कर्नाटकात एकच खळबळ उडाली…
नोटबंदीच बेरोजगारीचे मूळ कारण: डॉ.मनमोहन सिंह
नवी दिल्ली : देशात मोठ्या प्रमणात बेरोजगारी वाढली असून केंद्र सरकारला यावरून लक्ष केले जात आहे. तरुणांकडून पंतप्रधानांना 'जॉब दो' ही मोहीम देखील राबविली जात आहे. दरम्यान माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डॉ.मनमोहन सिंह यांनी देशातील बेरोजगारी…
जेंव्हा चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या मजुराच्या घरी जातात प्रियांका गांधी…
तेजपूर : देशातील चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहू लागले आहे. आसाम विधानसभेची देखील निवडणूक असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महासचिव प्रियंका…
सलग तिसर्या दिवशीही दर स्थिरः हे आजचे पेट्रोलचे दर
मुंबई : देशात पेट्रोलचे दर गगनाला भिडले असल्याने सामान्य नागरिक संतापले आहे. पेट्रोलचे दर एका लिटरसाठी शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोलच्या दरात कोणतेही बदल झालेले नाही. सलग तिसर्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी…
पेट्रोल-डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता? “हा” कर कपात करण्याचा केंद्र सरकारचा विचार
नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलचे दर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. अर्थ मंत्रालय पेट्रोलियम पदार्थांवरील अबकारी करात कपात करण्याचा विचार करत आहे. सरकारी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाशी संबंधित…
महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर मार्केट तेजीत; खरेदीचा कल वाढला
मुंबई : जीडीपीत वाढ झाल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे. आज आठवड्याच्या आणि मार्चच्या पहिल्याच दिवसी सेन्सेक्स आणि निफ्टीत तेजी आहे. गुंतवणूकदारांचा खरेदीकडे कल वाढल्याने सेन्सेक्स ८०० वाढला आहे. तर निफ्टी २५०…