ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड; मोठ्या अंकाने सेन्सेक्स खाली

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच पडझडीने झाली. शेअर मार्केटमध्ये पडझड झाल्याने व्यापार्‍यांमध्ये मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेअर बाजाराचे व्यवहार सकाळी सुरु झाल्यानंतर लागलीच एक हजारांहून अधिक अंकाची सेन्सेक्स कोसळले.…

सोन्याचा दरात घसरण तर चांदीची तेजी कायम; हे आहेत आजचे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. 52 हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर 46 हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. पुन्हा किंचितशी घसरण झाली आहे. आज गुरुवारी मल्टी…

मुकेश अंबानींच्या घराजवळ संशयास्पद जीप आढळली

मुंबई : रिलायन्स समुहाचे प्रमुख, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया हाऊस या घराच्या परिसरात एक संशयास्पद गाडी आढळून आली आहे. या गाडीत जिलेटीनचा साठा असल्याची माहिती समोर आली आहे. या गाडीतून जिलेटीनच्या कांड्यांचा साठा जप्त…

रेल्वेमध्ये सापडले स्फोटके:  एकच खळबळ

कोझीकोड: केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये एका महिलेकडे स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर रेल्वेमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा…

घरगुती गॅसच्या दरात 25 रुपये वाढ; वाढीव दर २५ फेब्रुवारीपासूनच लागू

दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती गॅसच्या दरात पुन्हा सिलिंडरमागे २५ रुपये वाढ केली. फेब्रुवारी महिन्यातील ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी ४ फेब्रुवारीला २५ रुपये आणि १५ फेब्रुवारीला ५० रुपये वाढवण्यात आले होते. यामुळे एका महिन्यातच…

इंधन दरवाढ विरोधात आज व्यापाऱ्यांचा भारत बंद; ८ कोटी छोटे व्यवसायिक होणार सहभागी

नवी दिल्ली : डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या दरांविरोधात आज शुक्रवार २६ फेब्रुवारी रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केली जात आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने २६…

नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

लंडन: पीएनबी (पंजाब नॅशनल बँक)चे कर्ज बुडवून फरार असलेला व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताकडे प्रत्यार्पण करण्याविषयीच्या याचिकेवरील सुनावणी वेस्टमिन्स्टर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने…

आशादायक: जीडीपी वाढणार: मुडीजचा अंदाज

नवी दिल्ली: मागील वर्षभरापासून कोरोनामुळे आर्थिक घडी बिघडलेली आहे.  आर्थिक मंदीतून देश हळूहळू सावरत आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.  मुडीज या जागतिक स्तरावरील पतनिर्धारण संस्थेने गुरुवारी १ एप्रिलपासून सुरू होणार्‍या २०२१-२२ या…

सोशल मिडीया आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन नियम जारी

नवी दिल्‍ली: सोशल मीडियातील बदनामीचे प्रकरण देशभरात गाजत आहे. चुकीची माहिती अनेकदा पसरविली जाते, त्याद्वारे एखाद्याची बदनामी होते. ही बाब लक्षात घेता केंद्र सरकारने सोशल मीडिया आणि ओटीटी (ओव्हर द टॉप) प्लॅटफॉर्म्ससाठी नव्या मार्गदर्शक सूचना…

आता बातम्यांसाठी सोशल मिडीया कंपनीच देणार पैसे; ‘या’ देशाने केला कायदा

सिडनी: सोशल मिडीयाचा वापर अधिक वाढल्याने माध्यमांनाही प्रसारासाठी सोशल मिडीयाचा आधार घ्यावा लागतो. फेसबुक सारखे माध्यम यासाठी प्रभावी आहे. दरम्यान ऑस्ट्रेलिया सरकारने नवीन मीडिया लॉअंतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना ऑस्ट्रेलियातील स्थानिक न्यूज…
Don`t copy text!