Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
गलवान खोऱ्यातील चकमकीबाबत चीनकडून प्रथमच कबुली
नवी दिल्ली: 2020 मध्ये पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यामध्ये भारतीय जवानांसोबत झालेल्या झटापटीत चीनचे 5 लष्करी अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पीपलस लिबरेशन आर्मीने दिली आहे. पीपल्स लीबरेशन आर्मी हे चिनी लष्कराच अधिकृत वृत्तपत्र…
टूलकिट प्रकरण: दिशा रवीच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ
नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध म्हणून गेल्या ८५ दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन भडकविण्यात आल्याचे आरोप होत असून अनेकांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. सध्या देशभरात कथित टूलकिट प्रकरण गाजत आहे.…
पेट्रोल-डीझेल दरवाढ सुरूच; हे आहेत आजचे दर
मुंबई: गेल्या ११ दिवसांपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. आज पुन्हा पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढले आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर…
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकः तीन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमारेषेवर दहशतवादी कुरापती सुरुच आहे. आज शुक्रवारी 19 रोजी सकाळीही दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय…
मॉरिसने रचला आयपीएलचा इतिहास; ठरला सगळ्यात महागडा
मुंबई: 2021 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव आज गुरुवारी १८ रोजी पार पडला. यात इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मिळाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान…
मॉरिसने रचला आयपीएलचा इतिहास; ठरला सगळ्यात महागडा
मुंबई: 2021 मध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगच्या अर्थात आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव आज गुरुवारी १८ रोजी पार पडला. यात इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडूचा मान दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसला मिळाले आहे. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान…
पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढः जाणून घ्या आजचे दर !
मुंबईः देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. आज गुरुवारीही तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. याचा परिणाम मह्णून आता मुंबईत पेट्रोलने 96 रुपयांची पातळी गाठली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैसे आणि डिझेलमध्ये 32…
शेतकरी आंदोलनाचा 85 वा दिवस; आज देशभरात ‘रेलरोको’
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली सिमेवर गेल्या 85 दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय साधला गेला नसल्याने आंदोलन कायम आहे. दरम्यान आज गुरुवारी 18 फेब्रुवारी रोजी आंदोलनाचा 85 वा दिवस आहे.…
धक्कादायक: मंत्र्यावर बॉम्बहल्ला
कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये सध्या गुन्हेगारी वाढली आहे. धक्कादायक म्हणजे एका राज्यमंत्र्यावरच बॉम्बहल्ला झाला आहे. राज्यमंत्री झाकीर हुसेन यांच्यासह तृणमूल काँग्रेसचे डझनभर कार्यकर्ते हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत मुर्शीदाबाद…
आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’
चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…