ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसलेंच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला…

आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; तुमच्या शहरातील दर काय?, जाणून घ्या

नवी दिल्ली: देशभरात पेट्रोल-डीझेलच्या भावाने उच्चांकी गाठली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही इंधनांच्या किमती अधूनमधून वाढल्या आहेत, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. दरम्यान, दोन दिवसांच्या…

पंतप्रधान मोदींच्या पुतणीला नगरसेवकपदाचेही तिकीट नाही!

अहमदाबाद : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षातील वरिष्ठ, उच्चपदस्थ नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी न देण्याचे धोरण गुजरात भाजपने ठरवून टाकलेले आहे. इतर नेत्यांच्या नातेवाईकांनी ससेमिरा लावू नये म्हणून दस्तुरखुद्द पंतप्रधान…

… तरीपण माझा शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील ; ग्रेटा आक्रमक

मुंबई | केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या २ महिन्यापासून दिल्लीमध्ये  शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानाच्या टि्वटनंतर ग्रेट थनबर्गने भारतातील शेतकऱ्यांच्या पाठिशी…

दोन दिवसाच्या घसरणीनंतर सोने-चांदी महागली

नवी दिल्ली । दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज 5 एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता डिलिव्हरी फ्यूचर्स सोन्याचा भाव 0.44 टक्क्यांनी म्हणजेच 205 रुपयांनी वाढून 46,920 रुपये झाला. दुपारी…

मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टात 8 ते 18 मार्च दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी

नवी दिल्ली । आज मराठा आरक्षणाप्रकरणी ५ न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी पार पडली. आता मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. राज्य सरकारला युक्तिवादासाठी 4 दिवसांचा वेळ देण्यात आला…

महागाईचा भडका ! सलग दुसऱ्या दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ

नवी दिल्ली । देशात महागाईचा भडका उडाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जारी केले आहेत. आता घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.…

सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाली घसरण ; ‘हा’ आहे नवा दर

नवी दिल्ली : बजेटमध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा झाल्यानंतर कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सलग चौथ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. आज सोन्यात २७३ रुपयांची घसरण झाली आहे.…

सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक खासदारांना गाझिपूर बॉर्डरवर रोखले

नवी दिल्ली । दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर गेल्या ७२ दिवसांपासून आंदोलनात सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या सुप्रिया सुळेंसहीत १५ विरोधी पक्षाच्या खासदारांना पोलिसांकडून अडवण्यात आलं. अडवण्यात आलेल्या खासदारांमध्ये…

शेतकरी आंदोलनावर जगभरातून प्रतिक्रिया, सेलिब्रिटींची #IndiaAgainstPropagenda मोहिम

मुंबई - तीन केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये मागील ७१ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्याप या प्रश्नावर कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, आंदोलनाचे पडसाद जागतिक स्तरावर उमटायला लागले असून परदेशातून यावर मत होऊ लागले…
Don`t copy text!