ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

सर्वसामान्यांना झटका, बजेटनंतर LPG गॅस सिलिंडर महागला ; तपासा नवे दर

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्र्यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांना मोठा झटका बसला आहे.  देशातील सर्वात मोठी ऑइल मार्केटिंग कंपनी असणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 4…

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खा. सुप्रिया सुळे गाझीपूर सीमेवर जाणार

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या गाझीपूर सीमेवर जाणार आहे. मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांरोबर ज्या प्रकारे वागतंय…

केंद्र शासन करणार राॅकेलवरील सबसिडी बंद

नवी दिल्ली | गरीब व्यक्ती गॅस आणि तत्सम गोष्टी अन्न शिकवण्यासाठी विकत घेऊ शकत नाही. अशा व्यक्तींना अन्न शिजवण्यासाठी पारंपारिक गोष्टींचा वापर करावा लागतो. लाकूड, कोळसा आणि रॉकेलचा स्टोव्ह इत्यादींवर गरीब त्याचे अन्न शिकवतो. अन्न…

तरुणांसाठी मोठी संधी ; CAG मध्ये १०,८११ पदांची मेगा भरती

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल आणि पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी चालून आली आहे. भारताचे नियंत्रक व महालेखापाल मध्ये (CAG) मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॅगमध्ये 10811 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी…

लाल किल्ला हिंसाचार : न्यायालयीन चौकशीला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत झालेल्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान उसळलेल्या हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमणियन यांच्या खंडपीठासमोर आज पार…

जेफ बेझोस यांचा Amazon च्या सीईओ पदावरून राजीनामा

नवी दिल्ली – अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला असून त्यांची जागा आता कंपनीच्या क्लाऊड कम्युटिंग चिफ असलेल्या अॅन्डी जेसी घेणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हा बदल करण्यात येणार असल्याचे…

सर्वसामान्यांना दिलासा ; सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर

नवी दिल्ली । गेली आठवड्यात केलेल्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर असल्याने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.…

सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे. सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे…

नेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटर…

दिल्लीपेक्षा सीमेवरील रस्त्यांवर खिळे ठोकले असते, तर…– संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

नवी दिल्ली: कृषि कायद्यांविरोधात राजधानीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. जर त्याचप्रमाणे खिळे सीमेवर ठोकले असते, तर देशात चीनने घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी…
Don`t copy text!