ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

सोन्याच्या भावात मोठी घसरण, तपासा आजचे नवीन दर

नवी दिल्ली । आज सोन्या-चांदीचे भावात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या भावात २५० घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा भाव ४९ हजारांखाली आला आहे. सध्या मल्टी कमॉडिटी बाजारात सोने २३५ रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४८९०८…

शेतकर्‍यांना चिथावणारा दीप सिद्धू नक्की कोण? भाजपशी काय संबंध

नवी दिल्ली । दिल्लीत शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीतील हिंसाचारानंतर पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू याचं नाव चर्चेत आहे. दीप सिद्धूने आंदोलकांना हिंसाचारासाठी चिथावलं, असा आरोप शेतकरी नेते…

15 वर्षे जुन्या गाड्याबाबत नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; जाणून घ्या काय आहे?

नवी दिल्ली :  15 वर्षांहून अधिक जुन्या गाड्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. देशात सरकारी विभाग आणि PSUs द्वारे खरेदी करण्यात आलेल्या 15 वर्षांहून अधिक जुन्या गाड्या भंगारात काढण्याची नीती लवकरच अधिसुचित केली…

सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली | - प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि…

पॉर्न पाहणाऱे संकटात ; ‘या’ प्रसिद्ध पॉर्न वेबसाईटचा डेटा चोरीला

नवी दिल्ली : लपून-छपून पॉर्न पाहणाऱ्यांची आता खैर नाही. एका प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक झाला आहे. या डेटात युजर्संचे नाव आणि ईमेल यासारखी खासगी माहितीचा समावेश आहे. रिपोर्ट नुसार हॅकर या माहितीचा गैरवापर करू शकणार असानू सायबर हल्ले…

राजस्थानात आयकर विभागाची सर्वात मोठी छापेमारी ; १७०० कोटींचा काळा पैसा,अब्जावधीची संपत्ती उघडकीस

जयपूर । राजस्थानात आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत कोट्यवधींचे बेकायदा घबाड उघडकीस आले आहे. राजस्थानाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी छापेमारी असल्याचे समोर आले आहे. जयपूर येथे सर्राफा व्यवसायिक, दोन रिअल इस्टेट डेव्हलपर्स यांच्या काही…

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आपल्या शहरातील दर

नवी दिल्ली । आज सलग दुसर्‍या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे २४ ते २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ९२ रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत, तर…

काहीसा दिलासा ! आज सोने-चांदीच्या भावात झाली घसरण, पाहा नवा दर

नवी दिल्ली । मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या सोने भाव वाढीला ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमकुवत झालेल्या मागणीमुळे सोन्याच्या किंमती आज शुक्रवारी खाली आल्या आहेत. तसेच आज, चांदीची चमक देखील कमी झाली आहे. याआधी या दोन्ही…

Paytm ची जबरदस्त ऑफर, आता मोफत मिळणार गॅस सिलिंडर, जाणून घ्या कसं?

नवी दिल्ली - सिलिंडरवर मिळणाऱ्या सबसीडीमुळे सामान्य ग्राहकांना जवळपास ७०० ते ७५० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. आता गॅस सिलिंडर मोफतही मिळवता येऊ शकतो.  पेटीएमने (PayTm) गॅस सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी…

देशभक्ती,राष्ट्रवादाचे सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश ; सोनिया गांधींची अर्णब गोस्वामीवर टीका

नवी दिल्ली : रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावरून आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र…
Don`t copy text!