ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

कोरोना योद्धांना सगळ्यात आधी लस मिळेल ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी…

देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात ; ३ हजार केंद्रावर होणार लसीकरण

नवी दिल्ली – भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरुवात होतेय. विशेष म्हणजे, संपूर्ण देशात एकाच वेळेस लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात तीन कोटी जणांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसी…

सोने-चांदी महागली ; जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली । आज शुक्रवारी सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली आहे. दिल्ली सोन्याच्या बाजारात आज केवळ सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज एचडीएफसी सिक्युरिटीने मौल्यवान धातूंच्या किंमतींबद्दल…

Google ने प्ले स्टोरवरून हटवले १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्स

नवी दिल्लीः Google इंडिया ने माहिती दिली आहे की, त्यांनी भारतात प्ले स्टोरवरून असे अनेक अॅप्स हटवले आहे. जे युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करीत होते. हे अॅप्स सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाइन लोन सर्विस देत होते. गुगलने आपल्या एका…

लसीकरणासंबंधी केंद्राकडून नियमावली जाहीर ; राज्यांना दिला ‘या’ सूचना

नवी दिल्ली : देशात उद्यापासून लसीकरणाची मोहिम सुरू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. याआधी केंद्र सरकारकडून राज्यांना लसीकरणासंबंधी नियमावली पाठवण्यात आली आहे. या नियमावलीत लसीकरणादरम्यान कोणत्या…

अवघ्या 877 रुपयांत करा विमान प्रवास ; ‘इंडिगो’ ची ऑफर

नवी दिल्ली । विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवांशासाठी ‘इंडिगो’ या विमान कंपनीने एक विशेष ऑफर जारी केली आहे.  इंडिगोने अवघ्या 877 रुपयांत विमानाने प्रवास करण्याची संधी देत ​​आहे. कंपनीने या ऑफरला बिग फॅट इंडिगो सेल असे नाव दिले आहे. याशिवाय…

नोकरी सोडताना नोटीस पिरिअड पूर्ण करावा लागेल, अन्यथा…

नवी दिल्ली । आपण देखील जर एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत सामील होणार असाल… तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जीएसटी प्राधिकरणाच्या निर्णयानुसार जर कोणताही कर्मचारी आपला नोटीस पिरिअड न संपवता नोकरी सोडत असेल तर त्याच्या फुल अँड फायनल…

मतदार यादीमध्ये विचित्र घोळ ; एकाच घराच्या पत्त्यावर तब्बल 102 मतदारांची नोंदणी

नवी दिल्ली – मतदार यादीमध्ये गोंधळ असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत असते. मतदारयादीमधून अनेकांची नावे गायब असतात तर काही ठिकाणी अगदीच उलट चित्र पाहायला मिळते. मात्र, असाच एक घोळ समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमधील ऊना जिल्ह्यातील हरोली…

आता अवघ्या ३० मिनिटांत LPG सिलेंडर घरपोच मिळणार ; १ फेब्रुवारीपासून ‘ही’ कंपनी सुविधा…

नवी दिल्ली – सर्वसाधारणपणे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंग केल्यानंतर सिलेंडर येण्यासाठी किमान दोन ते चार दिवस वाट पाहावी लागते. मात्र आता गॅस बुकिंग केल्यानंतर सिलेंडरसाठी दोन-चार दिवस वाट पाहावी लागणार नाही. तर बुकिंगनंतर अवघ्या ३०-४०…

आता फक्त 899 रुपयांमध्ये करा विमानाने प्रवास ; SpiceJet कडून जबरदस्त ऑफर

नवी दिल्ली । कोरोना साथीच्या आजारामुळे देशी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी SpiceJet ने एक स्पेशल ‘Book Befikar Sale’ आणला आहे. या सेल अंतर्गत घरगुती प्रवासाचे भाडे 899…
Don`t copy text!