ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

‘जेईई अ‍ॅडव्हान्स’ परीक्षेची घोषणा ; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

नवी दिल्ली : देशातील  कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अनेक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. मात्र सरकारने दोन लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिल्याने लवकरच सर्वकाही पुन्हा एकदा सुरळीत सुरु होईल असे…

भारतीय तटरक्षक दलात दहावी, बारावी उत्तीर्णसाठी नोकरीची संधी

मुंबई :  भारतीय तटरक्षक दलामध्ये दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.  भारतीय तटरक्षक दलाने एकूण ३५८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नाविक (DB, GD) आणि यांत्रिक पदे भरली जाणार…

ग्रामीण भागातील रस्ते आता दर्जेदार होणार !

नवी दिल्ली : प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग-3 संदर्भात राज्य सरकारने केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालयासोबत करावयाच्या सामंजस्य करारास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा अमेरिकेच्या संसदेत हिंसाचार, एक महिला ठार

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या संसदेत विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी घुसून हिंसाचार केला. या हिंसाचाराच्या घटनेमुळे संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन यांची अधिकृत निवड करण्याच्या वेळेस हा हिंसाचार…

अरे बापरे…’आयफेल टॉवर’ पेक्षाही मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येतोय

नवी दिल्ली : नवं वर्ष सुरू होऊन आठवडा न होतो तोवर पृथ्वीसाठी एक नवं संकट निर्माण झालं आहे. आयफेल टॉवर इतका मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) दिलेल्या माहितीनुसार एकूण…

सावधान ! ईबोला आणि कोरोना पेक्षाही खतरनाक विषाणू येतोय

नवी दिल्ली : कोरोनाच्या साथीवर लस सापडल्याने त्यातून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे, त्याचवेळी करोना पेक्षा वेगाने पसरणाऱ्या आणि ईबोलो पेक्षा धोकादायक अशा नव्या विषाणूचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ईबोलो विषाणूचा शोध ज्यांनी…

अलिबाबा समुहाचे अध्यक्ष जॅक मा दोन महिन्यांपासून बेपत्ता?

पेइचिंग : चिनी अब्जाधीश आणि जगातील तिसर्‍या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती ज्यांना ई कॉमर्सच्या जगताचे बादशाहा म्हटलं जातं ते अलिबाबा ग्रुपचे मालक जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. जॅक मा चीनचे राष्ट्रानध्यक्ष शी जिनपिंग…

खुशखबर | कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीला DCGI ची मंजुरी

नवी दिल्ली : सीरम इंस्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला भारतात आपत्कालीन वापरासाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. या व्यतिरिक्त झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह-डी या लशीला देखील तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्याची मंजुरी देण्यात…

२४ तासांमध्ये देशभरात २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त ; २१७ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : मागील २४ तासांमध्ये देशभरात १८ हजार १७७ नवे कोरोनाबाधित आढळले व २१७ रुग्णांचा मृत्यू झाला. तर, २० हजार ९२३ जण कोरोनामुक्त झाल्याचे समोर आले आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ३ लाख २३ हजार ९६५ वर पोहचली आहे.…

कोरोना लसीसंदर्भात DCGI ची पत्रकार परिषद ; मोठी घोषणा करण्याची शक्यता

नवी दिल्ली :  देशातील कोरोना लशीसंबंधी महत्त्वाची माहिती देण्यासाठी 'ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया' (DCGI) कडून आज रविवारी सकाळी ११.०० वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO)च्या…
Don`t copy text!