ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

मोठी बातमी : जीमेल, गुगल आणि युट्यूब सेवा बंद

मुंबई । जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्ज इंजिन असलेल्या ‘गुगल’मध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतात जीमेल, यूट्यूब आणि गुगलशी निगडीत इतर सेवांवर परिणाम झाला आहे. डाऊनडिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार,…

शेतकरी आंदोलन आता माओवादी आणि डाव्यांच्या हातात ; केंद्रीय मंत्री पियुष गोयलांचा आरोप

नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात सध्या देशभर आंदोलन पेटलं असताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कृषी कायद्याविरोधातलं शेतकरी आंदोलन हे आता माओवादी आणि डाव्यांच्या हातात गेल्याचा गंभीर…

गरबा खेळता खेळता महिला चिमुकलीसकट खाली कोसळली, आणि….पाहा थरारक VIDEO

गांधीनगर : जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे. कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नाही. असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. गरबा खेळताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र…

मी पंतप्रधान झालो असतो तर काँग्रेसचा पराभव झाला नसता ; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातील दाव्याने खळबळ

देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी याच्या 'द प्रेसिडेन्शियल इयर्स' या पुस्तकाचे प्रकाशन जानेवारीत होत आहे. काँग्रेस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला याचे विश्लेषण मुखर्जी यांनी या पुस्तकात केले आहे. जर मी…

झारखंड हादरले! पतीला बांधून पत्नीवर १७ जणांकडून बलात्कार

रांची :  सामूहिक बलात्काराच्या घटनेने झारखंड पुन्हा हादरली आहे. झारखंडमध्ये मंगळवारी (8 डिसेंबर) दुमका जिल्ह्यातील घांसीपूर गावात एका महिलेवर 17 जणांनी सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी महिलेच्या पतीला बांधून त्यांच्यासमोरच…

आता डिजिटल पेमेंटवर आकारले जाणार शुल्क?

मुंबई :  केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांवर जोर दिला गेल्यानंतर सुरूवात केल्यानंतर नागरिकांकडून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे व्यवहार वाढले आहेत.  कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे डिजिटल पेमेंटचे प्रमाण आणखीनच वाढले. गुगल पे, फोन पे…

नवीन संसद भवन हे नव्या आणि जुन्याच्या मिलाफाचे उदाहरण ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्याला विविध राजकीय पक्षांचे नेते, केंद्रीय मंत्री आणि अनेक देशांचे राजदूत उपस्थित आहेत. भूमीपूजन कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र…

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली आहे. आरक्षणावरील अंतरिम स्थगितीबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आरक्षणावर युक्तिवाद झाल्यावरच…

पुलवामा चकमकीत २ दहशतवादी ठार

श्रीनगर : सुरक्षादलांच्या जवानांनी आज बुधवारी पहाटे पुलवामा येथील टिकन गावात शोध मोहीम हाती घेतली होती. या दरम्यान  भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याठिकाणी आणखी काही…

प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिची आत्महत्या

चेन्नई । मनोरंजन जगातात आणखी एका अभिनेत्रीच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील प्रख्यात अभिनेत्री चित्रा कामराज हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. चित्राने चेन्नईतील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आयुष्य…
Don`t copy text!