Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
गुड न्यूज ; ब्रिटनमध्ये लसीकरणचे काम सुरु
लंडन – कोरोना लसीबाबत ब्रिटनमधून एक आनंदाची बातमी आली आहे. कारण जगाचे लक्ष लागून असलेल्या ब्रिटनमधील फायजर कोरोना लस सर्वसामान्यांना दिली जाण्याचे काम सुरू झाले असून आयर्लंडमधील एका 90 वर्षीय महिलेला फायझर बायोएनटेकची लस देण्यात आली आहे.…
रेल्वेने बदलले तिकिट बुकिंगचे नियम, काय आहे जाणून घ्या?
नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने रेल्वेचे तिकिट बुक करण्यासाठीचे नियम बदलले आहेत. आतापासून, प्रवाशांना तिकिट बुकिंग करतांना त्यांचा मोबाईल नंबरच फक्त कॉन्टॅक्ट नंबर म्हणून रजिस्टर करावा लागेल. रेल्वेकडून एक निवेदन जारी करून याबाबत माहिती…
मोदी सरकारने केला ‘सीरम’शी करार ; ‘एवढ्या’ रुपयांत मिळणार ‘कोविशिल्ड’ लसीचे डोस
नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोरोना लशींसंदर्भात महत्त्वाच्या बातम्या येत आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी…
साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या नव्या किंमती
नवी दिल्ली ।आधीच महागाईचा फटका बसत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाली आहे. आता त्यात आणखीणच वाढ होताना दिसत आहे. कारण भाज्या आणि डाळीनंतर साखर, दूध आणि चहा पावडरच्या किंमतीतही वाढ झाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी ग्राहक मंत्रालयाच्या…
उद्या ‘भारत बंद’ ; काय सुरू राहणार, काय बंद होणार?
नवी दिल्ली । नव्या कृषि कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. या भारत बंद दरम्यान 8 तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ‘भारत बंद’…
दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ दहशतवाद्यांना पकडले
नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ५ दहशतवाद्यांना अटक केली असून यांपैकी २ पंजाब, तर ३ काश्मीरमधील असल्याचे पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाहा यांनी माहिती देताना सांगितले. या दहशतवाद्यांकडून हत्यारे आणि इतरही आक्षेपार्ह सामग्री जप्त…
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ३० खेळाडूं परत करणार पुरस्कार
नवी दिल्ली: केंद्रातील सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या काही दिवसपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पंजाबमधील खेळाडू पुढे आले आहेत. त्यांनी पुरस्कार वापसी मोहीम…
कोरोना लसीचा डोस घेतलेले हरियाणाचे आरोग्यमंत्रीच झाले पॉझिटिव्ह
चंदीगढ । स्वदेशी कंपनी ‘भारत बायोटेक’च्या कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यावरील चाचणीत स्वयंसेवक झालेले हरियाणाचे आरोग्य तथा गृहमंत्री अनिल विज यांना कोरोनाची लागण झाली आहे. विज यांनी शनिवारी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. तसेच, त्यांच्या…
मोठी बातमी ! संयुक्त राष्ट्राने धोकादायक पदार्थांच्या यादीतून ‘गांजा’ला वगळले
नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राने गांजाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. गांजाला औषध म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या शिफारशीनंतर संयुक्त राष्ट्रांनी हा निर्णय घेतला आहे. अलिकडेच गांजाला औषध म्हणून…
शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक
नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता नवे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण शेतकरी संघटनांनी आता येत्या ८ डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची…