ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

1 डिसेंबरपासून रेशन कार्डधारकांना मिळणार 5 किलो हरभरा डाळ मोफत

नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली होती. या योजनेची शेवटची तारीख जवळ येत आहे. दरम्यान, आता  अंत्योदय अन्न योजना आणि प्रायोरिटी हाउसहोल्ड रेशन कार्डधारकांना रास्त भाव…

…तोपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत ; केजरीवाल सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. दिल्लीमध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मोठी घोषणा केलीय. कोरोनावर लस येत…

जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळले

हैदराबाद:  जादुटोण्याच्या संशयावरून इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळल्याची घटना तेलंगणातील जोगतियाल जिल्ह्यातील बलवंतपूरमध्ये घडली. पवन कुमार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी आणि सासरच्या सहा जणांना अटक केली आहे.…

काँग्रेसचा आधारस्तंभ हरपला, राहुल गांधींची ट्विटरवरुन पटेल यांना श्रद्धांजली

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झालं. अहमद पटेल यांच्या निधनाचं वृत्त कळताच काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. काँग्रेसचे माजी…

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली :  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज पहाटे कोरोनाने निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीच्या एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शरीरातील बहुतांश…

रशियाने ‘स्पुटनिक व्ही’ लशीची केली किंमत जाहीर, ‘एवढी’ असेल किंमत

मॉस्को: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेत आहेत. काही लशींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहेत. या चाचणीतील प्राथमिक निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. या लशींची किंमत किती असेल…

सर्व ट्रेन 1 डिसेंबरपासून होणार बंद? रेल्वे मंत्रालय म्हणाले…

नवी दिल्ली : सध्या WhatsAppवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये 1 डिसेंबरपासून रेल्वे, कोविड-19 विशेष रेल्वेगाड्यांसह सर्वच रेल्वे गाड्या बंद करणार असल्याचे म्हटले गेले आहे. परंतु हा मेसेज खोटा, फेक असल्याचं समोर आलं आहे.…

चीनवर पुन्हा एकदा ‘डिजिटल स्ट्राईक’, मोदी सरकारने केले ‘हे’ ४३ ऍप्स बंद

मोदी सरकारने पुन्हा एकदा चीनवर 'डिजिटल स्ट्राईक' केला आहे. मोदी सरकारने एकूण ४३ ऍप्सवर बंदी आणली आहे. यात अली एक्स्प्रेस, स्नॅक व्हिडीओ अशा लोकप्रिय अ‍ॅपचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायच्याच्या ६९ ए अंतर्गत केंद्र…

इंधन दरात सलग पाचव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः भारतीय तेल कंपन्यांनी आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल दरात ६ पैसे तर डिझेलमध्ये १६ पैसे वाढ केली आहे. याआधी सोमवारी पेट्रोल ७ पैसे तर डिझेल १८ पैशांनी महागले होते. कोरोनाच्या काळात पेट्रोल…

आसामचे माजी मुख्यमंत्री तरूण गोगोई यांचे निधन

गुवाहटी: आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचं आज(२३ नोव्हेंबर) सायंकाळी निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते. राज्याचे आरोग्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर तरुण गोगोई यांची प्रकृती पुन्हा…
Don`t copy text!