Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
१ डिसेंबरपासून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित ‘हे’ ४ नियम बदलणार, जाणून घ्या काय…
नवी दिल्ली । सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित 1 डिसेंबर 2020 पासून अनेक बदल होणार आहेत. यामध्ये RTGS, रेल्वे आणि गॅस सिलेंडरशी संबंधित अनेक नियम बदलले जातील, त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होईल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रिअल…
देश पुन्हा होणार लॉकडाऊन?
नवी दिल्ली : दिवाळीनंतर देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ…
जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘या’ इशाऱ्याने पुन्हा फोडला घाम ; दिला धोक्याचा इशारा
जिनेव्हा । कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात तो जाऊन धडकला आहे. नुसताच धडकला नाही, तर माणसाच्या प्रगती, संशोधनाला तो अवाहन देतो आहे. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक…
अरे बापरे…ज्वेलर्सच्या दुकानामधील ३१ कर्मचाऱ्यांना कोरोना ; ग्राहकांचा शोध सुरु
इंदोर : करोनाच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील सुमारे २०० देशांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावला आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण पडला आहे. भारतात मागील गेल्या काही महिन्यापासून…
पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ ; जाणून घ्या आजचा नवीन दर
मुंबई । आज देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ केली आहे. आज शुक्रवारी पेट्रोल १७ ते १८ पैसे आणि डिझेल दरात २२ ते २५ पैशांची वाढ करण्यात आली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रती लीटर ८७.९२ रुपये आणि डिझेल ७७.११ रुपये झाले आहे.…
कोरोनातून मिळणार भारताला मोठा दिलासा ; ‘कोव्हिशील्ड’ची लस फेब्रुवारी महिन्यात होणार वितरीत
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचा जीव गेला आहे. दरम्यान, कोरोना महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. यातच कोरोना लस बनवणारी कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे…
ट्रक व वर्हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात ; ६ चिमुकल्यांसह १४ ठार
लखनऊ : उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथे माणिकपूर पोलीस ठाणे हद्दीत प्रयागराज – लखनऊ महामार्गावर काल(गुरुवार) रात्री उशीरा ट्रक व वर्हाडी मंडळींचा जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तब्बल 14 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती…
हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
कराची : मुंबईवरील वर्ष 2008 मधील 26/11 च्या गाजलेल्या हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा करण्याच्या दोन प्रकरणांत ही शिक्षा सुनावण्यात…
सोन्या-चांदीच्या भावात सलग चौध्या दिवशी घसरण ; जाणून नवीन दर
नवी दिल्ली । सोने- चांदीच्या भावात सलग चौध्या दिवशी घसरण झाली आहे. आज (ता.१९) गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या वायद्याचे दर प्रति 10 ग्रॅममध्ये 0.3 टक्क्यांनी घसरून 50,180 रुपये झाले आहेत. सलग चौथ्या दिवशी तो घसरत आहे. चांदी…
अरे वा… ! व्हॉट्सअॅपद्वारे कोणालाही गिफ्ट करा सोनं ; नवीन सुविधा चालू
नवी दिल्ली । सध्याचा जमाना ऑनलाईनचा आहे. सणांच्या दिवसांत हल्ली आपल्या जवळच्या व्यक्तींना ऑनलाईन गिफ्ट पाठवले जाते. यातच तुम्ही आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जवळच्या व्यक्तींना ऑनलाईन गोल्ड गिफ्ट करू शकता. सेफगोल्डने ऑनलाइन सोने खरेदी…