ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन, असा आहे त्यांचा जीवन प्रवास …

बिहार,दि.८ : केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे संस्थापक अध्यक्ष रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले.गेल्या महिन्याभरापासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान काही वेळा पूर्वी त्यांची…

नव्या कृषी कायद्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगा,भाजपा अध्यक्ष नड्डा यांचे प्रदेश कार्यसमिती…

मुंबई,दि.८ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, कामगार वर्गाच्या विकासासाठी आणलेले नवे कायदे ऐतिहासिक आहेत. या कायद्यांविरोधात केवळ राजकीय हेतूने अपप्रचार सुरु आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी जनतेत जाऊन या अपप्रचाराला चोख उत्तर दिले…

भारत आणि जपानच्या सायबर सुरक्षेच्या कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

दिल्ली,दि.८ : शेजारील देशांचे संबंध वाढवण्याच्या दृष्टीने भारताने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे भारत आणि जपान या दोन राष्ट्रादरम्यान सायबर सुरक्षा विषयक सहकार्य करार करण्यात आला आहे.याला केंद्र सरकारने मंजुरी…

माध्यमांनी विश्वासार्ह बातम्यांकडे लक्ष द्यावे,प्रकाश जावडेकर यांची प्रतिक्रिया

दिल्ली,दि.८ : प्रसिद्धी माध्यमांच्या बातम्यांवर आमचा विश्वास असून त्यांनी सवंग लोकप्रियतेच्या बातम्या देणे त्यांनी टाळावे,विश्वासार्ह बातम्यांकडे अधिक लक्ष द्यावे,असे मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.…

देशात आणखी एका ठिकाणी मेट्रो रेल्वेची उभारणी, पहा सविस्तर

नवी दिल्ली,दि.८ : देशात मेट्रो रेल्वेचा आणखीन एक नवीन प्रकल्प साकारत आहे. पश्चिम बंगालमध्ये सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून कोलकत्ता मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पूर्व-पश्चिम या नव्या…

स्वच्छताविषयक कामगिरीसाठी महाराष्ट्राला पाच पुरस्कार

मुंबई दि.६ : ग्रामीण भागात केलेल्या स्वच्छता विषयक उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्राला एकूण पाच राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले. राज्य पातळीवरील दोन, जिल्हा श्रेणीत जळगाव तर ग्राम पंचायत श्रेणी मध्ये यवतमाळ व भंडारा जिल्ह्यातील…

यंदा वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना नोबेल पुरस्कार जाहीर

दिल्ली,दि.१० : देशात वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेल्या वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार देण्यात येतात.यंदाचा नोबेल पुरस्कार अमेरिकेतील ज्येष्ठ वैज्ञानिक हार्वे जे अल्टर आणि चार्ल्स एम राइस त्याशिवाय ब्रिटनचे वैज्ञानिक मायकल…

उत्तर प्रदेश मधील ‘त्या’ घटनेबाबत सरकार गंभीर, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपास…

दिल्ली,दि.१० : उत्तर प्रदेश राज्यातील हाथरसमधील घडलेल्या घटनेचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्याची शिफारस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यास…

जागतिक दर्जाची उत्पादने होण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे,पंतप्रधान नरेंद्र…

दिल्ली,दि.10 : वस्त्रोद्योग क्षेत्रात जागतिक दर्जाची उत्पादने तयार होण्यासाठी या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये वस्त्रोद्योग हा एक भाग महत्त्वाचा…

स्वच्छ भारत संकल्पनेतून देशातील ९७ टक्के शहरे हागणदारीमुक्त,केंद्र सरकारने दिली माहिती

दिल्ली,दि.१० : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ भारत स्वस्थतम भारत निर्माण करण्याच्या योजनेला देशात चांगला प्रतिसाद मिळाला असून देशातील ९७ टक्के शहरेही हागणदारी मुक्त झाले आहेत,अशी माहिती केंद्र…
Don`t copy text!