Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
सोने-चांदीच्या भावात घसरण ; जाणून घ्या नवीन दर
नवी दिल्ली । सन आटोपताच सोने चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळाली आहे. बुधवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 357 रुपयांनी घट झाले.तर चांदीच्या किंमतीतही घट दिसून आली. एक किलो चांदीची किंमत 532 रुपयांनी खाली…
जगभरातील क्रिकेट मॅचेसचा ‘लाईव्ह’ स्कोअर आता ‘विश्व न्यूज मराठी’ वर,फक्त…
मुंबई,दि.११ : दिवाळीनिमित्त विश्व न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना आम्ही खास भेट देत आहोत.ती म्हणजे क्रिकेट विश्वातील प्रत्येक खबर.तीही प्रत्येक सेकंदाला.आपल्यापर्यंत पोचवणार आहोत.यासाठी तुम्ही मात्र आमच्याबरोबर 'कनेक्ट' राहणे फार…
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते,बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…
मुंबई,दि.८: जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल…
जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष; विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पराभूत
अमेरिका,दि.८ : अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत चुरशीच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. जो बायडन हे…
वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरीचे अधिकार प्रादेशिक अधिकाऱ्यांना द्यावेत, राज्यमंत्री…
मुंबई, दि. ३: वनक्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यादृष्टीने वनक्षेत्रातील रस्त्यांच्या…
धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्रातील १६७ धरणांच्या समावेश
नवी दिल्ली, दि. २९ : धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पास आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातंर्गत देशभरातील ७३६ धरणांचा समावेश असून महाराष्ट्रातील १६७ धरणे आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या…
कांद्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नाही…
नाशिक दि. २८ : जीवनावश्यक वस्तूंमधून कांदा वगळला असताना त्यावर निर्बंध लावणे, एकीकडे निर्यातीवर बंधने आणून आयात करणे ही परस्परविरोधी भूमिका पटत नसल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त…
देशातील भ्रष्टाचार संपवणे सर्वांची जबाबदारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली,दि.२८ : देशातील भ्रष्टाचार संपवणे ही एका कुठल्या संस्थेची जबाबदारी नसून ती आपणा सर्वांची आहे आणि सगळ्यांनी मिळून हि कीड नष्ट करायला हवी,असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागातर्फे आयोजित…
सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा – शरद पवार,सरपंच…
मुंबई दि. २७ : - सरपंच परिषदेच्या निमित्ताने सरपंच मंडळींनी समन्वय साधून राज्यशासनाच्या तसेच इतर योजना ग्रामस्तरावर तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करावे आणि ग्रामस्तरावरील विविध समस्यांबद्दल शासनाकडे पाठपुरावा…
चंद्रपूर जिल्ह्यात दहशत माजविणाऱ्या वाघास वन विभागाने पकडले जिवंत !
मुंबई, दि. २७ :- चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य चांदा भागात दहशत माजविणाऱ्या वाघास आज दुपारी वन विभागाच्या पथकाने जिवंत पकडले. वाघाला शिताफीने पकडून जेरबंद केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वन अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे.…