ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

अभिनेता सनी देओल कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते आणि भाजपाचे गुरूदासपुरचे खासदार सनी देओल यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मनालीला फिरायला गेले असताना त्यांना कोरोनाची लागण झाली, अशी माहिती आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी पीटीआयशी बोलताना दिली.…

पेट्रोल-डिझेलचा भडका ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्लीः  भारतीय तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डीझेल च्या दरात वाढ केली आहे. मागील दोन दिवसापासून कोणतीही वाढ केलेली नव्हती मात्र आज वाढ केलीय. आज बुधवारी पेट्रोलचे भाव 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे भाव 23 पैसे प्रतिलिटरनं…

घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा ; जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली –केंद्र सरकार दर महिन्याला घरगुती गॅस सिलेंडरचे दर जाहीर करत होते. त्यामुळे दर महिन्याला गॅस सिलेंडरची किंमत बदलत असून, त्यामागील अनुदान देखील बदल होते.. या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतींबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा…

अखेर सरकार शेतकऱ्यांशी करणार आज चर्चा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांविरोधात 6 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर ठिय्या देऊन आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकराने अखेर आज दुपारी चर्चेसाठी बोलावलं आहे.  याअगोदर सरकारकडून ३ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात येईल, असं जाहीर…

आजचा पेट्रोल-डीझेलचा भाव जाहीर ; हा आहे नवा दर

नवी दिल्ली । जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा भाव ४५ डॉलरपुढे गेल्याने पेट्रोलियम कंपन्यांवरील तेल आयातीमचा खर्च वाढला आहे. परिणामी हा भार त्यांनी ग्राहकांवर लादण्यास सुरुवात केली आहे.  आज मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलमध्ये कोणताही बदल झाला नाही.…

उद्यापासून होणार सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित ‘हे’ बदल , जाणून घ्या काय आहे

नवी दिल्ली : सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित उद्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. मध्ये आरटीजीएस, रेल्वे आणि गॅल सिलिंडरच्या बाबतीत अनेक नियम बदलणार आहेत. या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्व सामन्यांच्या जीवनावर…

पेट्रोल-डीझेल चा भाव जाहीर ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली :  गेल्या आठवड्यात दरवाढीचा सपाटा लावणाऱ्या पेट्रोलियम कंपन्यांनी आज महिन्याच्या अखेरच्या दिवशी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर स्थिर आहे. याआधी सलग चार दिवस कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ…

भाजपाला धक्का : आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

जयपूर :  राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे समोर आले आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. या अगोदर सहाडा येथील आमदार कैलाश त्रिवेदी यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले…

धमकावणारे मुख्यमंत्री मी कधी पाहिले नव्हते ; फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई – महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारला आज (28 नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण होत आहे.  या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली होती. दरम्यान, या मुलाखतीवरून विरोधी पक्षनेते…

अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट ; 24 तासांत तब्बल 1.80 लाख नवे रुग्ण

वॉशिंग्टन : चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही सहा कोटींच्या वर गेली आहे.…
Don`t copy text!