Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पिछाडीवर ; टीआरएस आघाडीवर
तेलंगणा : देशात चर्चेचा विषय ठरलेल्या ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय. हैदराबाद निवडणुकीत आज ११२२ उमेदवारांचं भवितव्य ठरणार आहे. दरम्यान, या निवडणुकीवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष…
भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात ; काही आठवड्यामध्ये लसीकरण मोहिम ; पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा धोका अद्यापही कमी झालेला नाहीय. दरम्यान, या वाढती रुग्ण संख्या आणि कोरोना लस या विषयावर आज सर्वपक्षीय बैठक पार पडली. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पंतप्रधान मोदी होते. दरम्यान, कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली…
जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून गौरव सोलापूरच्या शिक्षकाचा झाला सन्मान ! भारताला पहिल्यादांच मिळाला…
सोलापूर, दि.३ : युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईझ आज जाहीर झाला असून सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार आज जाहीर झाला.…
रजनीकांतची राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी तमिळनाडू विधानसभा निवडणूक 2021 साठी आपल्या राजकीय कारकीर्दीविषयी मोठी घोषणा केली आहे. अभिनेते रजनीकांत यांनी प्रत्यक्ष राजकारणात येण्याचं पक्कं केलं आहे. ते आपल्या नव्या पक्षाची…
कृषी कायद्याविरुद्ध प्रकाशसिंह बादलांनी ‘पद्मविभूषण’ सन्मान केला परत
नवी दिल्ली | केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात आता देशभरात वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करून निषेध व्यक्त करीत आहे. त्यातच आता केंद्राच्या कृषी कायद्याविरुद्ध भाजपचा मित्रपक्ष राहिलेल्या…
सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दर वाढ, ‘हा’ आहे आजचा नवीन दर
नवी दिल्ली । मागील गेल्या काही दिवसापासून सुरु असलेले इंधन दर वाढ सुरूच आहे. या इंधन दर वाढीने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. आज गुरुवारी पेट्रोलची किंमत 17 पैशांनी तर डिझेची किंमत 19 पैशांनी वाढली आहे. आता राजधानी दिल्लीत 1 लिटर…
MDH मसाले कंपनीचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन
नवी दिल्ली : मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले या कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन झाले आहे. ते ९८ वर्षांचे होते.
गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु…
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावावेत
मुंबई : शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतीक…
कोरोना लसीबाबत मोठी बातमी…पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात
नवी दिल्ली: संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संस्था प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनासाठी दिवसरात्र एक करत आहेत. काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे. काही चाचण्यांतून सकारात्मक निकालही हाती…
अरे बापरे … धावत्या बसमध्ये घुसला ८० फुटांचा गॅस पाईप; दोन ठार, १२ गंभीर जखमी
राजस्थानमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली. ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पाली जिल्ह्यातील…