ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ ; महिंद्रा ट्रॅक्टरच्या किंमती महागणार!

नवी दिल्ली: नव्या वर्षापासून महिंद्रा अँड महिंद्राचे ट्रॅक्टर्स महागणार आहेत. या ट्रॅक्टर्सची किंमत किती महागणार आहे, याची माहिती कंपनीने दिलेली नाही. मात्र, नव्या वर्षात शेतकऱ्यांच्या खिशाला झळ पोहोचणार हे नक्की. इनपूट…

पेटीएमची खास ऑफर ; गॅस बुकिंगवर 500 रूपयांपर्यंतचा मिळणार कॅशबॅक, कसा जाणून घ्या

मुंबई – करोनाच्या महासंकटानंतर अनेकजण बेरोजगार झाले आहेत. सर्वसामान्यांना आर्थिक अडचणींचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. त्यातच या महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती 100 रूपयांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री…

जे काम २५ वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आज आम्हाला पूर्ण करावं लागत ; पंतप्रधान मोदी

भोपाळ : नव्या कृषी कायद्यांवरुन विरोध करत असलेल्या विरोधीपक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुन्या आश्वासनांची आठवण विरोधकांना करुन दिली. "जे काम खरंतर २५ वर्षांपूर्वी व्हायला हवं…

दोन वर्षात देश ‘टोलनाका मुक्त’ होणार

नवी दिल्ली : आगामी दोन वर्षात भारत ‘टोल नाकेमुक्त’ होईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. या निर्णयामुळे तोल नाक्यांवरील वाहतुकीची कोंडी संपुष्टात येणार टोलचे उत्पन्न देखील वाढेल, असा विश्वास…

विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवालांसह आमदारांनी कृषी कायद्यांच्या प्रति फाडल्या !

नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांवरून ऐन कडाक्याच्या थंडीत दिल्लीचं तापमान वाढलं आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन, सुप्रीम कोर्टात सुनावणी, केंद्रीय मंत्र्यांच्या बैठक तर दिल्ली विधानसभेत मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यासह आमदारांनी कृषी…

ममता बॅनार्जींना २४ तासात दुसरा झटका ; पाच नेत्यांनी दिला पक्षाचा राजीनामा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये २४ तासातच तृणमूल कॉंग्रेसला दुसरा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षात गोंधळ उडाला असून आता तृणमूल काँग्रेसमधील पाच स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला असल्याचे…

कमलनाथ सरकार पाडण्यात पंतप्रधान मोदींनीच महत्वाची भूमिका निभावली ; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार पाडण्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच महत्त्वाची भूमिका निभावली, असा धक्कादायक खुलासा भाजपच्या एका बड्या नेत्यानं केलाय. इंदौरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी संमेलनात बोलताना…

धक्कादायक : शीख संतांची शेतकऱ्यांच्या समर्थनात आंदोलनास्थळीच गोळी झाडून आत्महत्या

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.  या आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक…

नाराज शेतकऱ्यांचं तोंड गोड करण्याचा प्रयत्न ; मोदी सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाने नाराज असलेल्या शेतकऱ्यांचे तोंड गोड करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे.. सरकारने ६० लाख टन सारख निर्यातीचा निर्णय घेतलाय. याबााबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी…

एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ ; जाणून घ्या नव्या किंमती

नवी दिल्ली:  तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी तेल कंपनी असणाऱ्या आयओसीने दिलेल्या माहितीनुसार, १४.२ किलो वजनाचा गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. तर ५ किलोच्या गॅसच्या…
Don`t copy text!