Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ ; जाणून घ्या नवीन दर
नवी दिल्ली : सलग दुसऱ्या दिवशी आज बुधवारी सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सध्या सोने आणि चांदीला मागणी आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९२४७ रुपये आहे. त्यात २०२…
सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का ; कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती
नवी दिल्ली : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती देत…
दिलासादायक ! जून नंतर प्रथमच देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट
नवी दिल्ली : देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४…
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात ; पत्नीचा मृत्यू
अंकोला : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात…
सोन्याच्या भावात मोठी वाढ ; चांदी 1,137 रुपयांनी वाढली
नवी दिल्ली । भारतीय बाजारात सोन्याच्या भावात आज मोठी वाढ झाली आहे. तर चांदीमध्ये देखील मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे. सोन सध्या प्रति 10 ग्रॅम 50 हजार रुपयांच्या खाली आहे. 11 जानेवारी 2021 रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रति 10…
देशभरात १६ जानेवारीपासून होणार कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ
नवी दिल्ली : देशभरात शनिवारी १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार आहे. पंतप्रधानांनी आज आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती देण्यात आलीय.
पंतप्रधानांकडून या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. या…
महाराष्ट्रातील हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेवर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त, म्हणाले…
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलंय.…
भंडाऱ्यात १० बालकांच्या दुर्दैवी मृत्यूने राहुल गांधी हळहळले; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी
मुंबई – महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात रुग्णालयाच्या नवजात बालक दक्षता विभागात लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हळहळ व्यक्त केले आहे.
राहुल गांधी म्हणाले…
२६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार लखवीला १५ वर्षाची शिक्षा
लाहोर: मुंबईत २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लश्कर-ए-तोयबाचा कमांडर जकी उर रहमान लखवी याला पाकिस्तान कोर्टाने १५ वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. पाकिस्तानातील एका न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. झकी-उर-रेहमान लखवी याला…
DRDO मध्ये नोकरींची सुवर्ण संधी ; विना परीक्षा होणार निवड
नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत (DRDO) तरुणांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. DRDO ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली…