Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर, आता घर बसल्या मिळणार FASTag
नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँकने आता ग्राहकांना चांगली सोय देत गुगल पे (Google Pay) बरोबर भागीदारीची घोषणा केली आहे. ज्याद्वारे आता ग्राहकांना त्यांचा FASTag गूगल पेद्वारे मिळू शकेल. बँकेचे ग्राहक Google…
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ; जाणून घ्या आजचा दर
नवी दिल्ली । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोलच्या दरात 25 पैसे प्रतिलिटर वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरातही 25 पैशांनी वाढ झाली आहे.
थोड्या विरामानंतर गेल्या अडीच महिन्यांत…
JEE मेन्स परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
नवी दिल्ली : JEE मेन्स परीक्षेसंदर्भात केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2021- 2022 साठी 12 वीला 75 टक्के गुणांची अट रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना…
भाजपभक्त पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की…रोहित पवारांचा मोदी सरकारवर टोला
नवी दिल्ली : देशात सध्या अर्णब गोस्वामी यांच्या व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणाने एकच गोंधळ उडाला आहे. या प्रकरणाचा आता रिपब्लिक टीव्हीला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. याच दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी भाजपावर…
गोस्वामींना बसणार फटका? रिपब्लिक टीव्हीचे सदस्यत्व रद्द करण्याची एनबीएची मागणी
नवी दिल्ली : टीआरपी घोटाळ्याचा तपास सुरू असताना रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व बार्कचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा आता…
डंपरने फुटपाथवर झोपलेल्या 20 मजुरांना चिरडले, 15 जणांचा मृत्यू
सुरत : गुजरातच्या सुरतमध्ये मोठा अपघात घडला आहे. कोसांबामध्ये एका डंपरने 20 जणांना चिरडले. यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, सर्व मजूर होते आणि राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवासी होते.
सोमवारी…
कोरोना लस घेतल्यानंतर उत्तर प्रदेशातील एकाचा मृत्यू?
लखनऊ – उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय पदावर कार्यरत असणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोना लस घेतल्यानंतर २४ तासांत मृत्यू झाल्याचं समोर आलंय. महिपाल सिंह यांच्या मृत्यूमागे कोरोना लसीची कोणतीही रिअॅक्शन…
फक्त 50 हजार गुंतवून महिन्याला कमवा 30 ते 40 हजार, जाणून घ्या काय आहे व्यवसाय
आज आम्ही तुम्हाला एका अशा बिजनेसबाबत सांगणार आहोत, ज्याला मार्केटमध्ये सर्वात जास्त मागणी आहे. हा बिजनेस आहे स्माॅल स्केल मध्ये टी शर्ट प्रिंटिंग
चा. प्रिंटेड टी शर्टची सध्या बाजारात खूप मागणी आहे. बर्थडे असो किंवा काही खास कार्यक्रम…
लसीकरण मोहिमेला सुरुवात होताच सरकारी कॉलर ट्युन बदलली
नवी दिल्ली: जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. दरम्यान,…
आजचा पेट्रोल-डीझेलचा दर जाहीर ; जाणून घ्या दर
नवी दिल्ली । गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. बुधवारी आणि गुरुवारी सलग दोन दिवसांच्या वाढीनंतर पेट्रोल दिल्लीत विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. किंमत वाढीच्या दृष्टीने पेट्रोलने दिल्लीत प्रति लिटर 84.70…