ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

जानेवारीत विक्रमी 1.20 लाख कोटीचा जीएसटी जमा

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  निर्माला सीतारामन अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. दरम्यान, बजेट सादर होण्याआधी सरकारसाठी एक चांगली…

म्यानमारमध्ये लष्करानं घेतली सत्ता ताब्यात ; आंग सान सू की यांच्यासह राष्ट्राध्यक्षांना अटक

नेपीडॉ: म्यानमारमध्ये सत्ता पालट होऊन लष्कर सत्ता हाती घेणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. अखेर ही शंका खरी ठरली असून सोमवारी सकाळी म्यानमार लष्कराने आपल्या हाती घेतली आहे. तसेच म्यानमार लष्कराने देशाची नेताआंग सान सू की यांना अटक…

निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केंद्रीय…

अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यामागचे ‘हे’ कारण तुम्हाला माहीत आहे का?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ११ वाजता हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.गेल्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. २०२० या वर्षी कोरोना काळात हे बजेट…

सोने-चांदी दरात आज पुन्हा झाली घसरण : हा आहे नवा दर

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या भावात घसरण झाली. गुरुवारी, 28 जानेवारी, 2021 रोजी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 109 रुपये घट झाली. तिथेच आज चांदीच्या भावातही थोडीशी घट झाली आहे. आज चांदीचा भाव…

आता ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ ; मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली :  देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक जबरदस्त पाऊल उचलले आहे. देशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता केंद्र सरकारने ग्रीन टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.दरम्यान,…

सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग मोकळा ; केंद्रीय मंत्रिमंडळाने खासगीकरण धोरण केले मंजूर

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी खासगीकरण धोरणाचा मार्ग मोकळा केला आहे. निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पातील भाषणात या संदर्भात सविस्तर माहिती समाविष्ट केली जाईल. या धोरणाच्या आधारे, स्ट्रॅटेजिक आणि…

एक तारखेपासून जलतरण तलाव खुले, चित्रपटगृहेही पूर्ण क्षमतेने

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यानंतर हळूहळू अनलॉक अंतर्गत अनेक गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली. आता गृह मंत्रालयाकडून नवीन दिशानिर्देश जाहीर करण्यात आले आहेत. यात जलतरण तलाव आता…

तुमच्या खिशावर परिणाम करणारे हे 5 नियम 1 फेब्रुवारीपासून बदलणार ; जाणून घ्या

नवी दिल्ली : 1 फेब्रुवारी 2021 पासून सरकार काही नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. बदललेल्या नियमांचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. चला तर मग त्या बदलांविषयी जाणून घेऊयात … 1. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल…

धक्कादायक ! दिवसाढवळ्या भाजप प्रवक्त्यावर गोळीबार

मुंगेर । भाजपचे बिहारचे प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर आज सकाळी गोळीबार झाला.  दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी शम्सी यांच्यावर दोन ते तीन जणांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शम्सी यांना एक गोळी लागली आहे. ते गंभीर जखमी झाले…
Don`t copy text!