Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
आंदोलनाचा परिणाम: पंजाबमध्ये निवडणुकीत भाजपचा ‘सफाया’
चंडीगड: दिल्ली सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. आंदोलनामुळे भाजप विरोधी वातावरण तयार होतांना दिसत आहे. पंजाबमध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीत भाजपाला धक्का बसला…
दिल्ली आंदोलनः आंदोनकर्त्याकडून पोलीसांवर तलवारीचा हल्ला
नवी दिल्ली : गेल्या तीन महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलनातील एका गटाने लाल किल्ल्यावर धुडगुस घालत धार्मिक ध्वज फडकविले होते. दरम्यान मंगळवारी 16 रोजी…
अखेर पेेट्रोलची सेंच्यूरी !
नवी दिल्ली: देशात पेट्रो-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे जनसामान्यांमधून रोष व्यक्त होत आहे. केंद्र सरकारवर वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन टीका होऊ लागली आहे. मागील आठवड्याभरापासून पेट्रोल डिझेलचे दर वाढतच चालले आहे. दरम्यान पेट्रोलच्या…
अखेर लाल किल्ला हिंसाचार प्रकरणी मुख्य आरोपी जेरबंद: घरातून आढळल्या तलवारी
नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 26 जानेवारीला हिंसक वळण लागले होते. प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला होता. आंदोलनातील काही आंदोलकर्त्यांनी लाल किल्ल्यावर जाऊन पोलिसांना…
गुजरातचे मुख्यमंत्री कोरोना पॉझिटिव्ह !
वडोदरा: गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रविवारी सायंकाळी एका कार्यक्रमात भाषण करत असतानाच त्यांना चक्कर आल्याने ते स्टेजवरच कोसळले होते. विजय रुपानी यांची…
31 मार्चपर्यंत जनधन खाते आधारशी लिंक करा ; अन्यथा लाखोंचं नुकसान
नवी दिल्ली: जर तुम्ही जनधन बँक खातेही उघडले असेल तर तुमचे खाते आधार कार्डशी लिंक करा. अन्यथा तुम्हाला 2.30 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. प्रत्यक्षात सरकारने बँकांना सर्व खाती ग्राहकांच्या आधारशी 31 मार्च 2021 पर्यंत लिंक करण्यास सांगितले…
विरोध करण्यासाठी खूप मुद्दे, विरोध झाला पाहिजे, पण….
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला आज संबोधित केले. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या…
एक वेळा असं वाटलं आता काही आपण आपल्या कुटुंबीयांना भेटू शकणार नाही ; उत्तराखंड दुर्घटनेतील पिडीतांची…
उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात जोशीमठजवळ रविवारी नंदादेवी हिमनदीचा एक भाग तुटल्यानं हिमस्खलन होऊन अलकनंदा नदीच्या खोऱ्यात अचानक महापूर आला. हिमालयीन पर्वतरांगांच्या भागात हाहाकार उडाला. महापुराच्या तडाख्यात विद्युत प्रकल्प वाहून…
SBI मध्ये घरबसल्या उघडा मुलांचे खाते ; कसे ते जाणून घ्या
नवी दिल्ली – लहानपणापासून मुलांमध्ये सेव्हिंगची सवय लावणे त्यांच्या भविष्यासाठी योग्यच ठरेल. अशात त्यांच्या नावाने अकाउंट असल्यावर त्यांना अधिक जवाबदारीची जाणीव होते. जर आपणही हाच विचार करुन आपल्या मुलांच्या नावानं बँक अकाउंट उघडण्याचा…
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या पद्धतीत केंद्राने केला ‘हा’ मोठा बदल
मुंबई । ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ड्रायविंगची टेस्ट देणं म्हणजेच परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र, आता केंद्रानं वाहन चालकांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याच्या पद्धतीत एक मोठा बदल केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने…