ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

‘या’ राज्यातील लोकांना कोरोना टेस्टशिवाय दिल्लीत ‘नो एन्ट्री’

नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. देशात महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज पाच हजारापेक्षा अधिक रुग्णांची नोंद महाराष्ट्रात होत आहे. खबरदारी म्हणून संचारबंदीसह शाळा, महाविद्यालये, आठवडे…

ड्रग्ज प्रकरण: भाजप नेत्यासह मुलांना अटक

कोलकाताः पश्‍चिम बंगाल राज्यातील पामेला गोस्वामी ड्रग्ज प्रकरणात कोलकाता पोलिसांनी भाजपा नेते राकेश सिंह यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे. पश्चिम बंगालमधील पूर्बा वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. राकेश सिंह यांच्या…

गुजरातमध्ये भाजप सुसाट; कॉंग्रेस फटका

अहमदाबाद:  गुजरातमधील सहा महानगरपालिकांच्या निवडणुकींची मतमोजणी आज मंगळवारी झाली. यात भाजपने २७० पेक्षा अधिक तर कॉंग्रेसला ५० च्या जवळपासच जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने…

टूलकिट प्रकरण: दिशा रवीला जामीन मजूर !

नवी दिल्ली: दिल्ली सीमेवर केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध म्हणून शेतकरी आंदोलन सुरु आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भातील टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी हिला दिल्लीतील पटियाला हाऊस सत्र न्यायालयाने…

कोरोना वाढीमुळे शेअर मार्केटमध्ये निगेटिव्हीटी; सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडण्याचे चिन्ह आहे. कोरोनाने डोकेवर काढल्याने लॉकडाउनचे संकेत आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होतांना दिसत आहे. आज सकाळपासून शेअर मार्केटमध्ये…

भारतीय डाक विभागात नोकरीची सुवर्ण संधी; ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

नवी दिल्ली: भारतीय डाक विभागात तरुणांना नोकरीची संधी चालून आली आहे. भारतीय डाक विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४४ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पोस्ट विभाग, मेल मोटार सेवा, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवर ४४ जागा पदांनुसार…

योगी सरकारची मोठी घोषणा; प्रभू श्रीरामांच्या नावाने असलेल्या एअरपोर्टसाठी १०१ कोटी

लखनौ: अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर साकार होणार आहे. मंदिर उभारणीचे कार्य सुरु झाले आहे. मंदिरासाठी देशभरातून निधी संकलन केले जात आहे. दरम्यान प्रभू श्रीरामांच्या नावाने अयोध्येत बांधकाम सुरु असलेल्या विमानतळासाठी निधीची घोषणा योगी…

BIG BREAKING: आणखी एका राज्यातील कॉंग्रेस सरकार कोसळले !

पुडुचेरी: कॉंग्रेस पक्षाच्या हातातील आणखी एका राज्यातील सत्ता गेली आहे. कर्नाटकनंतर कॉंग्रेसला पुडुचेरी राज्यातील सरकार गमवावे लागले आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने सरकार…

राष्ट्रवादीच्या चिंतेत भर; सर्वोच्च नेत्यावरच कॉरंटाईन होण्याची वेळ

नाशिक: राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. 1 मार्चपासून राज्यात लॉकडाउन करण्याची घोषणा काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा…

करीना-सैफ अली खान दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

मुंबई: बॉलिवूड अभिनेते सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई तर सैफ अली खान बाबा झाला आहे. करीनाने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिला आहे.  ब्रीज कॅण्डी रुग्णालयात आज रविवारी सकाळी…
Don`t copy text!