ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली करोना लस

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहाटे राजधानी दिल्लीतील एम्स रुग्णालयात जावुन कोविड १९ लसीचा पहिला डोस घेतला. यासोबतच, पंतप्रधान मोदींनी देशवासियांकडे भारताला करोना मुक्त करण्याच्या मोहिमेत सहभागी होत आपालं योगदान देण्याचं आवाहनही…

इस्रोला 2021 मधील पाहिले यश: अंतराळात पाठविले भगवत गीतेची प्रत

श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला २०२१ मधले पहिले यश मिळाले आहे. आज रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या…

हिम्मत असेल तर मोदींनी यावर बोलावे: राहुल गांधींचे थेट आव्हान

नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने केंद्र सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करतात. विविध राजकीय मुद्द्यांवरून राहुल गांधी मोदींना टार्गेट करतात, आजही राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केले…

पाच राज्यातील निवडणुकीचा एक्झिट पोल: यांचे येणार सरकार

कोलकाता: देशातील चार राज्यासह पुद्दुचेरी या केंद्र शासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची दोन दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने केली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय रंग चढू लागले आहे. संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. 27…

१८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद

सोलापूर :  सोलापूरहून विजापूरकडे जाणाऱ्या एका २५ किमी रस्त्याचं काम अवघ्या १८ तासांत पूर्ण करण्या पराक्रम भारतातील एका कंपनीने केला आहे. या घटनेची नोंद आता ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’ घेतली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि…

BREAKING: पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा: असा आहे कार्यक्रम

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम हे चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची आज शुक्रवारी २६ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषणा केली आहे. २७ मार्चला…

‘या’ दिवसानंतर पेट्रोलचे दर कमी होणार; पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले संकेत

नवी दिल्ली: देशातील इंधनाचे दर गगनाला भिडले आहे. पेट्रोल-डीझेलच्या दरासह गँसच्या दराने आज उच्चांक गाठले आहे. वाढत्या पेट्रोल-डीझेलच्या किंमतीमुळे देशात नाराजीचे सूर आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम भारतीय बाजारातही दिसत आहे. दरम्यान…

‘या’ पंतप्रधानांच्या बंधूने केला काँग्रेसला राम-राम

पंजाब : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एस. एस. कोहली यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केलाय. गुजरातमधील सुरत येथे नुकत्याचं पार…

शेअर मार्केटमध्ये घसरण सुरूच

मुंबई: भारतीय शेअर बाजाराची आजची सुरुवातच खराब झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेअर बाजार सुरु होताच मुंबई शेअर मार्केटचे निर्देशांक सेन्सेक्समध्ये १ हजारापेक्षा अधिक अंकांची घसरण झाली. घसरण सुरूच असून…

प्रतिक्षा संपणार; ‘या’ राज्यातील निवडणुकीचे आज बिगुल वाजणार

नवी दिल्ली : पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम हे चार राज्य आणि पुदुच्चेरी या एक केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होण्याची शक्यता आहे. केद्रीय निवडणूक आयोगाने आज शुक्रवारी दुपारी 4.30 वाजता पत्रकार परिषद बोलविली असून…
Don`t copy text!