Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
प्रतिलिटर पेट्रोलमागे ३३ रुपये, तर डिझेलमागे ३२ रुपये महसूल जमा, इंधन दरवाढ केल्याची केंद्राची कबुली
दिल्ली : इंधनविक्रीतून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसुल मिळत असल्यावर शिक्का मोर्तब झाले आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत. सध्या एक लिटर पेट्रोलमागे दरात प्रतिलिटरमागे ३३ रुपये आणि डिझेल दरामागे ३२…
ब्रह्मकुमारीज संस्थेच्या दादी हृदयमोहिनी यांचे निधन
माऊंटअबु : ब्रह्मकुमारीज संस्थेच्या प्रमुख दादी हृदयमोहिनी यांचे वयाच्या ९३व्या वर्षी मुंबईच्या सैफी रुग्णालयात निधन झाले. गुरुवारी सकाळी १०.३० वाजता त्यांनी अंतिम श्वास घेतला. दादी हृदयमोहिनी यांच्या पार्थीवावर शनिवारी संस्थेच्या माउंट अबू…
धक्कादायक: लॉकडाउनमध्ये दहा हजारापेक्षा अधिक कंपन्या बंद
नवी दिल्ली: कोरोना महामारीच्या संकटात सर्वच क्षेत्र अडचणीत सापडले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. उद्योग, व्यवसायांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.
लॉकडाउनच्या कालावधीमध्ये अनेक कंपन्या बंद…
झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय अधिवेशन; अधिवेशनाला शरद पवरांनी लावली उपस्थीती
रांची : झारखंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. राजधानीतील हरमू मैदान येथे हा मेळावा घेण्यात आला. संघटना बळकट करण्यासाठी झारखंडमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस…
पॉलिटिकल सुपर संडे; पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगाल दौर्यावर, ममता बॅनर्जी करणार महागाई…
कोलकाता : आज देशात रजकिय सुपर संडे पहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौर्यावर तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तामिळनाडू आणि केरळच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शाह भाजपच्या डोअर टू डोअर मोहिमेची सुरुवात…
भारतीय संघाने इंग्लंडचा २५ धावांनी केला पराभव;कसोटी मालिका ३-१ अंतराने जिंकली
अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा २५ धावांनी पराभव केला.या विजयासह भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली. चौथ्या कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम…
पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला; भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाल्याची माहीती आहे. या घटनेनंतर…
पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार “इतक्या” महिन्यांनंतर विदेश दौऱ्यावर
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल १६ महिन्यानंतर परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या अनेक दिवसांपासुन पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठल्याही परदेश दौर्यावर गेले नव्ह्ते. येत्या २७ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी…
सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षा वेळापत्रकात बदल
नवी दिल्ली : सीबीएसई १०वी, १२वीच्या परीक्षांमध्ये काही विषयांच्या विषयांच्यापेपरच्या तारखा बदलण्यात आली आहे. वेळापत्रकात बदल करण्यात आली आहे. या संदर्भात सीबीएसईच्या वेबसाईटवर परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नव्या वेळापत्रकानुसार ईयत्ता…
तृणमूल काँग्रेसकडून २९१ उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर;मुख्यमंत्री ममता बॅनर्जी “या”…
पश्चिम बंगाल : पश्चिम बांगालमधील विधानसभा निवडणुक २०२१साठी तृणमूल काँग्रेसने आज २९१ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. यामध्ये ५१ महिला उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. तसंच या यादीत ४२ मुस्लीम उमेदवारांचाही समावेश आहे.
यावेळी…