ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

आयएमएचा रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस

दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांनी दोन दिवसांपूर्वी अलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. त्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव विरोधात…

‘यास’ चक्रीवादळ येत्या २४ तासात बंगालच्या किनारी धडकणार

कोलकाता : पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने 'यास' चक्रीवादळ निर्माण झाले असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. "यास" चक्रीवादळ हे येत्या २४ तासात म्हणजे उद्या दुपार पर्यंत ओडिशा - बंगालच्या किनारी धडकणार आहे.…

अखेर ऑलम्पिक पदक विजेता सुशीलकुमारला अटक

दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. मागील १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना…

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला! पासवर्ड बदलण्याचा आवाहन

दिल्ली : एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ल्याची माहिती समोर आली असून सायबर चोरांनी यातून प्रवाशांशी संबंधित महत्वाचा डेटा चोरल्याचे समोर आले आहे. या सायबर हल्ल्यात सुमारे ४५ लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील जिल्हाधिकार्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत ५० जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीचा माध्यमातून संवाद साधला आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये झारखंड, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा,…

शेतकऱ्यांना खतं जुन्याच दरांमध्येच मिळणार, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची माहिती

दिल्ली : शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. आज केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे. डी. व्ही. सदानंदगौडा यांनी या…

सरकारी मदतीसाठी आधारकार्ड सक्ती नाही, सर्वसामान्यांना दिलासा

दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचारी असो वा सर्वसामान्य नागरिक, इतकेच काय तर श्रमिक वर्गासह मजूर वर्गाचीदेखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा वेळी या गरजूंसाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला…

ब्रेकिंग…! काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं निधन

पुणे : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. काल त्यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने शनिवारी पहाटे पासून…

के.पी. शर्मा ओली यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

नेपाळ : कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शीतल निवास येथे पंतप्रधानपदाची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी…

ये पब्लिक है, सब जानती है!देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई, 15 मे : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते…
Don`t copy text!