Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या मुलाने केला काँग्रेसला राम-राम
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे सुपुत्र अभिजित बॅनर्जी यांनी काँग्रेस पक्ष सोडून सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अभिजीत मुखर्जी यांनी…
जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली मोठी घोषणा
दिल्ली : जागतिक डॉक्टर दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्व कोवीड योद्ध्यांना आता मोफत विमा कवच पुरवले जाणार आहे. जागतिक डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील लोकांशी मोदींनी संवाद साधला. कोरोना काळात…
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; घरगुती आणि व्यवसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ
नवी दिल्ली : महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडर दरात मोठे बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमतीने शंभरी पार केल्याने जनता हैराण झालेली असताना सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी घरगुती व व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली…
भारतीय सुरक्षा दलाला मोठ यश, लष्कर-ए-तयबाचा टॉप कमांडरचा खात्मा
जम्मू-काश्मीर : भारतीय सुरक्षा दलाला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी विरोधी कारवाईत मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरच्या मलूरा पारिंपोरा परिसरात काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर नदीम अबरार याचा खात्मा करण्यात भारतीय…
सुवर्णकन्येचा सुवर्णकामगिरी…! राही सरनोबतने पटकावले विश्वकप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक
नवी दिल्ली : मराठमोळ्या राही सरनोबतने नेमबाजी विश्वकप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. महाराष्ट्राची कन्या राहीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे. क्रोएशिया येथे होत असलेल्या यंदाच्या नेमबाजी वर्ल्डकप स्पर्धेतील…
ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा ; सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता
नवी दिल्ली : ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता आहे. ट्विटर वेबसाईटवरील नकाशावर जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे देश दाखवण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन…
भारताकडून अग्नि प्राईम मिसाइल ची यशस्वी चाचणी
ओडिशा : भारताच्या शस्त्रास्त्र ताकदीत आज आणखीन एक मिसाइलची भर पडली आहे. भारताने सोमवारी ओडिशाच्या किनार्यावर अग्नि-प्राईम मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे.
https://twitter.com/DRDO_India/status/1409408267982295042?s=20
डीआरडीओच्या…
मुकेश अंबानीनी केली जगातील सर्वात स्वस्त स्मार्ट फोनची घोषणा
मुंबई : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी देशात नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोनची घोषणा केली आहे. जिओ फोन नेक्स्ट असे या फोनचे नाव असून या वर्षी 10 सप्टेंबर रोजी म्हणजेच गणेश चतुर्थी दिवशी लॉन्च केला जाईल, रिलायन्स समूहाचे…
मोठी बातमी…! मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट
लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा मोरक्या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर शहरातील जोहर टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात बुधवारी हा स्फोट झाला. या घटनेबाबत पाकिस्तानातील डॉन…
गुड न्यूज … प्रसारभारती ॲपचा सर्वाधिक वापर, आकाशवाणी सोलापूर पुणे विभागात तिसर्या स्थानी !
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२२ : आकाशवाणी ॲप वापरण्यात सोलापूर आकाशवाणी केंद्र पुणे विभागात तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे आकाशवाणी सोलापूरची लोकप्रियता
दिसून येत आहे.सध्याच्या डिजीटल युगातही आकाशवाणी माध्यम अव्वलस्थानी आहे हेच यावरून दिसून…