Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
BREAKING…! कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांकडून राजीनाम्याची घोषणा
बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. आज दुपारी येडियुरप्पा यांनी राज्यपाल यांना भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत. ही माहिती खुद्द मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी…
महराष्ट्रातील विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत मृत्यु झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
दिल्ली : अति मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात एकूण सहा ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळई गावात दरड कोसळून 35 घर दरडी खाली गाडले गेले आहेत.
रायगड जिल्ह्यातील तळई गावातील…
पूर परिस्थितीसंदर्भात प्रधानमंत्री- मुख्यमंत्री यांची चर्चा
मुंबई, दि. २२ :- राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज सायंकाळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या…
महाराष्ट्रात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड प्रविण दरेकर यांची…
मुंबई दि. २० जुलै - महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका…
प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या स्वबळाच्या लढाईला राहुल गांधींचे बळ, काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य…
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळाचा नारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले होते. पण, आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुद्धा स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठी संधी आहे,…
…पण सोबत राहूनही वारंवार त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात असतील, तर मात्र आम्हाला त्याचा विचार…
दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. नाना पटोले राहुल गांधी यांना भेटण्यापुर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेच्या मुखपत्र…
आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडुन मराठीत शुभेच्छा
दिल्ली : आषाढी एकादशी निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करून शुभेच्छा दिली आहे. "आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा सर्वांना उदंड आनंदाने चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया" असा खास…
उद्योगपती राज कुंद्रा यांना “या” कारणामुळे मुंबई पोलिसांनी केली अटक…
मुंबई : हिंदी सिनेमा श्रुष्टीतील नामवंत सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई…
कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांचा आडियो क्लिप व्हायरल, काय आहे? त्या क्लिपमध्ये वाचा…
बंगळुरू : कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांचा एक आडियो क्लिप व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या फोन कॉलमध्ये नलीनकुमार यांनी मुख्यमंत्री यडीयुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार आहेत,…
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून होणार सुरुवात
नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. शेतकरी आंदोलन, कोरोनाची दुसरी लाट आणि तिसर्या लाटेची भीती तसेच केंद्र सरकारची व्यापक लसीकरण मोहीम या पृष्ठभूमीवर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात एकूण २३…