ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

ब्रेकिंग..! राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर दुसर्यांदा शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली:  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थनी पुन्हा एकदा भेट घेतली. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे. प्रशांत किशोर हे गेल्याच आठवाड्यात मुंबईत पवार…

अत्यंत दुःखद बातमी….महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन, क्रिडा क्षेत्रावर शोककळा…

पंजाब / चंदीगड : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांच कोरोणामुळे निधन झालं आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या ३० दिवसांपासून चंदीगडमधील पीजीआयएमईआर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी शुक्रवारी…

कर्नाटक; सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, भाजप आमदाराने केला फोन टॅपिंगचा आरोप

बंगळुरू : कर्नाटकात पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत वादाला तोंड फुटलं आहे. हुबळी धारवाड पश्चिमचे भाजपचे आमदार अरविंद बेल्लद यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर फोन टॅपिंगचा आरोप केला आहे. तसेच आपल्या हालचालींवर नजर ठेवली…

अभिनेत्री करीना कपूर सद्या “या” कारणामुळे आहे चर्चेत

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूरला सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात नेटिझन्सच्या टीकेला सामोरं जावे लागते आहे. ट्विटरवर तर #BoycottKareenaKhan असा हॅशटॅग ट्रेन्डिंगमध्ये आहे. याला कारण म्हणजे रामायणावरील एका नवीन पौराणिक…

दिग्विजयसिंह यांनी केलेल्या “त्या” वक्तव्याचा फारूक अब्दुल्ला यांनी केलं समर्थन

दिल्ली : काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह यांनी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास जम्मू- काश्मीरमध्ये कलम 370 पुन्हा लागू करू असे विधान दोन दिवसांपूर्वी केले होते.त्यांनतर भाजप नेत्यांनी दिग्विजयसिंह यांच्यावर सडकून टीका केली होती. नॅशनल…

लष्करी कारवायांचे दस्तऐवजांचे जतन, संकलन सार्वजनिक करण्याच्या धोरणाला मंजुरी

दिल्ली : देशातील युद्ध आणि इतर लष्करी कारवायांचे दस्तऐवजांचे जतन, संकलन करून ते सार्वजनिक करण्याच्या धोरणाला काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली. संरक्षण मंत्रालय या सर्व दस्तऐवजांचे संकलन करून ते प्रकाशित करणार आहे. या…

पंजाबमध्ये आकालिदल आणि बहुजन समाज पक्ष यांच्यात युती

पंजाब : पंजाबमध्ये २०२२ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आकालिदल आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात युती करण्याचा निर्णय झाली आहे. https://twitter.com/IANSKhabar/status/1403697351026384900?s=19 आकालिदलचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी…

काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह भाजपच्या निशाण्यावर

दिल्ली : नेहमी वादग्रस्त वक्तव्व्यांमुळे चर्चेत असणारे काँग्रेसचे नेते दिग्विजयसिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. https://twitter.com/amitmalviya/status/1403558903049293826?s=19 क्लब हौसमधील एका भाषणामुळे दिग्विजयसिंह भाजपच्या निशाण्यावर…

पश्चिम बंगालमध्ये भाजपला धक्का; मुकुल रॉय स्वगृही परतले.

पश्चिम बंगाल: तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले मुकुल रॉय यांनी काल शुक्रवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेल्या मोठ्या झटक्यानंतर मुकुल रॉय यांचा तृणमूल प्रवेश भाजपच्या केंद्रीय…

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीत काय घडले ? अवश्य वाचा

दिल्ली, दि.८ : आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,…
Don`t copy text!