ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते…

पंढरपूर : पंढरपूर ते आळंदी या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठीतून रामकृष्ण हरी म्हणत वारकऱ्यांशी…

सोशल मीडियातील अग्रेसर अॅेप फेसबुकने केला आपल्या नावात बदल, यापुढे फेसबुक “या” नावाने ओळखलं जाणार

न्युयार्क : सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या फेसबुकने आपले नाव बदलले आहे. गुरुवारी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने कंपनीच्या बैठकीत ही घोषणा केली. आता जगभरात फेसबुक ‘META’ नावाने ओळखले जाणार आहे. अनेक दिवसांपासून नाव बदलण्याची चर्चा सुरु…

‘मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजने’चा राष्ट्रीय सन्मान

नवी दिल्ली, दि. २१ : मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महानिर्मिती कंपनीला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते…

साखर कारखान्यांच्या प्रश्नावर दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक, उस उत्पादक आणि सहकाराच्या दृष्टीने अनेक…

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांच्या विविध प्रश्नांबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमितभाई शाह यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री आणि…

दिल्लीत एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक, AK-47, 50 गोळ्या, हँड ग्रेनेड जप्त

दिल्ली : देशात सध्या सणासुदीची धामधुम सुरू आहे. नवरात्रौत्सव सुरू असतानाच दिवाळीच्या तयारीचीही सुरुवात झाली आहे. याच दरम्यान, राजधानी दिल्लीत मोठा घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खटाव प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे भूमिपूजन

सातारा  :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते खटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या  नियोजित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार…

अति सुरक्षित मानल्या जाणाऱ्या दिल्लीतील रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार, गोळीबारात गॅंगस्टार…

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील राजधानी अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या रोहिणी न्यायालय परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी कुख्यात गुन्हेगार जितेंद्र उर्फ गोगी याला न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी वकीलाच्या वेशामध्ये…

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या घरावर हिंदू सेनेच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

दिल्ली : एमआयएमचे खासदार असदुद्दिन ओवेसी यांच्या दिल्लीतील अशा रस्त्यावरील निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी हिंदू सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.…

अक्कलकोटच्या शिरपेचात मानाचा तुरा ; लेफ्टनंट पदासाठी देशातून चैतन्य दिवाणजीची एकमेव निवड

सोलापूर :  सर्विसेस सिलेक्‍शन बोर्ड (एसएसबी)च्या वतीने देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत सोलापूर येथील अभियंता चैतन्य अनंत दिवाणजी या युवकाची निवड झाली आहे. या पदासाठी निवड झालेला चैतन्य देशातील एकमेव…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन

पुणे, दि.१७:- सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह…
Don`t copy text!