ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ यावर चित्ररथ

मुंबई :  यंदाच्या प्रजासत्ताक दिनी  होणाऱ्या संचलनात ‘महाराष्ट्रातील जैवविविधता मानके’ या विषयावर आधारित चित्ररथ सहभागी होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. भारत हा देश जैवविविधता संपन्न असून…

होम आयसोलेशनच्या मार्गदर्शक तत्त्वात बदल, कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक…

दिल्ली : आरोग्य मंत्रालयानं सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. सात दिवस पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आणि तीन दिवस ताप नसेल तर रुग्णाला होम आयसोलेशनच्या नवीन नियमांनुसार…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे होणारी जाहीर सभा रद्द, पंतप्रधानांच्या सुरक्षा…

पंजाब : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर इथे होणारी जाहीर सभारद्द करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी स्टेजवरून घोषणा करत पंतप्रधान मोदी हे सभेला येणार नसल्याचे जाहीर केले. आजतक या वृत्तवाहिनीने…

जम्मू कश्मीरमध्ये चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू कश्मीर : जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चंदगम भागात आज बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यां पैकी एक जण हा पाकिस्तानी…

ओमायक्रॉन व्हेरिएंटने इस्रायलमध्येही केला कहर, ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याने परिस्थिती हाताबाहेर

इस्रायल : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने इस्रायलमध्येही कहर केला आहे. इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याची भीती व्यक्त होत आहे. इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरो नाची…

भारताने दिले चीनला जशास तसे उत्तर, भारतीय सैन्याने फडकविला गलवान खो-यात तिरंगा !

नवी दिल्ली : भारताच्या हद्दीत नेहमीच घुसखोरी करणा-या चीनची आगळीक अद्याप सुरूच आहे. जवळपास दीड वर्षापूर्वी भारत-चीन सैन्यादरम्यान संघर्ष झालेल्या गलवान खो-यात चीनने त्यांचा राष्ट्रध्वज फडकविल्याचा दावा केला होता. नव्या वर्षाच्या पहिल्याच…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात आज सकाळी त्यांनी स्वत: ट्विट करुन ही माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षणे दिसत असल्याने कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली. माझ्या संपर्कात…

केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणाकरिता 7 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन,…

मुंबई, दि.3 : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2022 च्या परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 9 डिसेंबर 2021 पासून करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 7 जानेवारी 2022 अर्ज करावे. सामायिक ऑनलाईन प्रवेश…

नवीन वर्षाची सुरुवात झाली एका दुःखद घटनेने, वैष्णोदेवी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा…

जम्मू-काश्मीर : नवीन वर्षाची सुरुवात एका दुःखद घटनेने झाली आहे. नववर्षानिमित्त कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक राज्यातून भाविक कटरा येथे पोहोचले आहेत. सणांच्या निमित्ताने माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या…

अबब ! तीन पाय आणि तीन हात असल्याचे बाळ जन्माला आले … !

बिहार : बिहारच्या गोपाळगंजमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. तीन पाय, तीन हात असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. तीन हात-पाय असलेलं बाळ पाहण्यासाठी लोक दूरदूरवरून येत आहेत. या बाळाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. यासंदर्भात “आजतक”ने वृत्त…
Don`t copy text!