ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

प्रजासत्ताक दिनासंदर्भात मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय, या’ तारखेपासून सुरु होणार प्रजासत्ताक…

दिल्ली : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठा निर्णय घेतला आहे. देशात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. भाजप सरकारने यापूर्वीच अनेक तारखांना महत्त्वाचे दिवस…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ “या” मतदार संघातुन निवडणुक लढणार, भाजपकडुन १०५ उमेदवारांची पहिली यादी…

लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर मतदारसंघातून उमेदवार असतील, अशी घोषणा उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केली.…

लसीकरणाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडे अधिक लस पुरवठ्याची मागणी – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश…

मुंबई  : कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरणाची गती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी कोव्हीशिल्ड 50 लाख आणि कोव्हॅक्सिनच्या 40 लाख  लसींच्या मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याची…

पश्चिम बंगालमधील जलपाईगुडीजवळ बिकानेर एक्सप्रेस रुळावरून घसरुन भीषण अपघात, अपघातात ४ प्रवाशांचा…

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी भागातील मैंगुडी येथे बिकानेर एक्सप्रेस रुळावरून घसरुन भीषण अपघात झाला. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. सुमारे २० जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. ही…

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिवकुमार यांच्यासह ६३ काँग्रेस नेत्यांवर गुन्हा दाखल, भाजपा…

बंगळुरु : देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने अनेक राज्यांनी निर्बंध कठोर केले आहेत. कोरोना वाढत असतानाच कर्नाटकात काँग्रेस नेते मेकेदाटु प्रकल्पाचे काम लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा काढत आहेत. या पदयात्रेमुळे वाद वाढण्याची…

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच सुरुवात केली रणनीती, काँग्रेसपक्ष ऑनलाईन आणि…

दिल्ली : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुका झाल्यावर आगामी दोन वर्षात इतर राज्यातही निवडणुका होणार आहेत. त्या नंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापासूनच रणनीती आखायला सुरुवात केली…

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी, देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोनाची प्रकरणे पाहता…

मुंबई : देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दक्षिण रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, त्यात असे सांगण्यात आले आहे की, ज्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेतले आहेत, तेच लोक १० जानेवारीनंतर ट्रेनमधून प्रवास करु…

व्होडाफोन-आयडिया कंपनीत केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी, थकबाकीला भागिदारीत रुपांतरीत करण्याच्या…

दिल्ली :  भारतातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोन-आयडियाला वाचवण्यासाठी  पुढाकार घेतला आहे. हजारो कोटींची थकबाकी असलेल्या व्होडाफोन-आयडिया कंपनीत आता केंद्र सरकारची सर्वात मोठी भागिदारी असणार आहे. कर आणि इतर…

वैद्यकीय क्षेत्रातून मोठी बातमी! डॉक्टरांनी घडवला इतिहास, मानवाला बसविले डुकराचं हृदय

वॉशिंग्टन : वैज्ञानिक आणि वैद्यकीय क्षेत्रातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेमध्ये एका व्यक्तीमध्ये चक्क डुकराचे हृदय बसविण्यात डॉक्टरांना मोठं यश आले आहे. ही शस्त्रक्रिया ५७ वर्षाच्या पुरुषावर करण्यात आली आहे. विज्ञान…

भारत आणि द. आफ्रिकेत होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्याला आज सुरुवात

केपटाउन : भारत आणि दक्षिण आफ्रीका यांच्यीतील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना आफ्रिकेच्या केपटाउन येथे मंगळवारपासून सुरु होत आहे. तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत असून यामुळे भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.…
Don`t copy text!