ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

कर्नाटकातील हिजाब वादावर मद्रास हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

मद्रास : कर्नाटकातील हिजाब वादावर मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. देशात काही शक्ती धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. कोणी हिजाबसाठी, कोणी टोपीसाठी, तर कोणी आणखी काही गोष्टींसाठी लढत आहेत. हे अत्यंत धक्कादायक आहे.…

राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यास गोव्याची संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून कायापालट…

गोवा दि. ११ फेब्रुवारी - गोव्यामधील तरुणांना रोजगार नाही, पर्यटनासंबंधी काही प्रश्न आहेत, तसेच गोव्याची संस्कृती जतन करण्याचीही गोवेकरांची मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्यावर ही संस्कृती जपतानाच फॅमिली टुरिझमच्या माध्यमातून…

द ग्रेट खली कुस्तीनंतर उतरला राजकीय क्षेत्रात, भाजपमध्ये केला प्रवेश

नवी दिल्ली : भारताचा प्रसिद्ध कुस्तीपटू द ग्रेट खली याने आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली आहे. आज (गुरुवार) खलीने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. दिल्लीतील भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांनी पक्षात प्रवेश केला. केंद्रीय मंत्री…

BREKING! रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर; सर्वसामान्यांना दिलासा, व्याजदर ‘जैसे थे’!

दिल्ली : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गुरुवारी नवीन पतधोरण जारी केले. पतधोरण समितीने पॉलिसी दरांमध्ये कोणतेही बदल केलेले नाही. रेपो रेट ४ टक्क्यांवर, तर रिव्हर्स रेपोरेट ३.३५ टक्क्यांवर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत.…

उत्तर प्रदेशः पहिल्या टप्प्यात सकाळी ९ वाजेपर्यंत फक्त ७.९३ टक्के मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी…

उत्तर प्रदेश : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीला आजपासून सुरुवात झाली असून उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांवर मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. सर्व जागांवर…

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२ साठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

लखनौ: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अयोध्येत रामायण विद्यापीठ आणि ज्येष्ठ संत, पुरोहित आणि पुरोहितांच्या कल्याणासाठी विशेष मंडळ उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.…

यूपी निवडणूक: सपाकडुन जाहीरनामा प्रसिद्ध; शेत्कर्यां०ना २ पोती डीएपी आणि २ पोती युरिया मोफत, ३००…

लखनौ: यूपी विधानसभेच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी लखनौमध्ये त्याचे प्रकाशन केले. यावेळी अखिलेश यादव म्हणाले कि, 'आम्ही सत्य आणि…

महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही… पंतप्रधानांच्या वक्तव्याने…

दिल्ली दि. ८ फेब्रुवारी - पंतप्रधानजी आपसे नाराज नही... हैरान हूँ मैं... माझ्या महाराष्ट्राबद्दल तुम्ही असं कसं बोललात... आमच्यावर का टिका केली... का विरोधात बोललात... का राज्याराज्यात द्वेष पसरवत आहात असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

गौतम अदानी ठरले जगातील सर्वात कोट्याधीश, अंबानीनाही टाकले मागे

दिल्ली : अदानीने समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. संपत्तीच्या बाबतीत त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकला आहे. मागील बऱ्याच काळापासून या…

ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार यांचे निधन महाभारतातील ‘भीम’ काळाच्या पडद्या आड

पंजाब : ज्येष्ठ अभिनेते प्रविण कुमार सोबती यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ‘महाभारत’ या मालिकेमध्ये त्यांनी पाच पांडवां पैकी एक असणाऱ्या ‘भीम’ ची भूमिका साकारली होती. मूळचे पंजाबमधील असलेल्या प्रविण…
Don`t copy text!