Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आघाडीवर
मुंबई : काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी गेहलोत यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. या संदर्भात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी सायंकाळी…
गुजरात दंगल प्रकरणाबाबत धक्कादायक खुलासा
गुजरात : गुजरात दंगली प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अडकवून गुजरात सरकारची बदनामी करून त्यांना फाशी देण्याचा डाव आंदोलकांनी रचला होता असा धक्कादायक खुलासा गुजरात पोलिसांच्या विशेष तपास पथकाने केला आहे. या प्रकरणी सामाजिक…
विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ… वाचा सविस्तर
पंजाब : पंजाबमधील मोहालीस्थित चंदीगड विद्यापीठातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये अंघोळ करत असलेल्या साठ मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. हॉस्टेलमधीलच एका विद्यार्थीनं साठ मुलींचा व्हिडिओ तयार…
राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रकडून पंजाबचा पराभव,अक्कलकोटच्या सिताराम भांडची चमकदार कामगिरी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.१३ : ३५ वी सीनिअर
राष्ट्रीय बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धा २०२२ जालंदर,पंजाब येथे पार पडली.या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले.यात महाराष्ट्रने पंजाबचा ३ - २…
शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या मृत्यू बाबतची पोलीस अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांचं आज पहाटे निधन झालं त्या संदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे.
*अपघात ठिकाण व वेळ*-: आज दि.14/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे…
आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक महापूजा,…
बीड जिल्ह्यातील श्री. मुरली भगवान नवले आणि सौ.जिजाबाई मुरली नवले या वारकरी दांपत्याला महापूजेचा मान
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कारांचे वितरण
सोलापूर /पंढरपूर दि. १०(जिमाका) :-आषाढी एकादशीच्या वारीला…
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, राज्य सरकारने मध्यस्थी करावी : नाना पटोले
मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर
झाल्या असून या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत.भाजपप्रणीत नवीन सरकारने तात्काळ यात लक्ष घालून मध्यस्थी करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस…
मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी
मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी
सोलापूर, दि.8(जिमाका):- कोकणातील गणेश उत्सवाप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या व भाविकांच्या वाहनांना…
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस…
मुंबई दि 8: मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला…